लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
लिंगायत: राजीव गांधी, अडवाणींसारखी चूक परवडणार नाही; येडीयुराप्पांबाबत भाजपा सावध - Marathi News | Lingayat: Rajiv Gandhi, LK Advani did mistake; BJP not want to repeat with BS bs yediyurappa | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लिंगायत: राजीव गांधी, अडवाणींसारखी चूक परवडणार नाही; येडीयुराप्पांबाबत भाजपा सावध

Karnataka Politics: कर्नाटक ही अशी भूमी आहे जिने देशाच्या राजकीय इतिहासात दिल्लीलाही मोठी मदत पुरविली आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांना देखील कर्नाटकातून निवडणूक लढवावी लागली आहे. ...

Karnataka CM: मुख्यमंत्री पद सोडतो, पण तीन अटी मान्य करा; येडीयुराप्पांमुळे भाजपा नेतृत्वासमोर मोठा पेच - Marathi News | Karnatak CM bs yediyurappa ready to resign; but on three conditions; big challenge for the BJP leadership | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Karnataka CM: मुख्यमंत्री पद सोडतो, पण तीन अटी मान्य करा; येडीयुराप्पांमुळे भाजपा नेतृत्वासमोर मोठा पेच

Karnataka Politics: येडीयुराप्पा यांनी राज्यात येताच आमदारांची आणि मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. 26 जुलैला ही बैठक होणार आहे. त्या आधी त्यांनी दिल्लीत जात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली आहे. ...

अंतर्गत कलह : कर्नाटक, मध्य प्रदेशात मुख्यमंत्र्यांविरुद्ध नाराजी वाढली - Marathi News | In Karnataka, Madhya Pradesh, resentment against the Chief Minister increased | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अंतर्गत कलह : कर्नाटक, मध्य प्रदेशात मुख्यमंत्र्यांविरुद्ध नाराजी वाढली

Politics : कर्नाटकशिवाय पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, आसाममध्येही वादावादी होत आहे.मध्यप्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांची नजर मुख्यमंत्री पदावर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधात आमदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होत आहे. ...

आमचे कोण ऐकणार? कर्नाटकच्या मुख्य प्रतोदांचा सवाल - Marathi News | Who will listen to us? Question of the main protagonists of Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमचे कोण ऐकणार? कर्नाटकच्या मुख्य प्रतोदांचा सवाल

मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना हटविण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेनंतर भाजप आमदार कुमार यांनी नुकत्याच घडलेल्या घटनाक्रमावर चिंता व्यक्त केली आहे. ...

B. S. Yediyurappa : नेतृत्वाने सांगितल्यास मुख्यमंत्रीपद सोडू, येडीयुरप्पा यांचे वक्तव्य - Marathi News | B. S. Yediyurappa's statement that he will resign as Chief Minister if asked by the leadership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :B. S. Yediyurappa : नेतृत्वाने सांगितल्यास मुख्यमंत्रीपद सोडू, येडीयुरप्पा यांचे वक्तव्य

B. S. Yediyurappa : येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून लवकरच हटविण्यात येईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...

Karnataka Politics: कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना वेग; बीएस येडियुरप्पा यांची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | cm BS Yediyurappa says i will resign the day party high command asks me to quit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Politics: कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना वेग; बीएस येडियुरप्पा यांची सूचक प्रतिक्रिया

Karnataka Politics: कर्नाटकमधील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना विरोध केला असून, नेतृत्व बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. ...

येडियुरप्पा यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसची मागणी, हायकोर्टाचा दिला हवाला - Marathi News | congress asked for resignation of cm yediyurappa citing the order of high court of karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येडियुरप्पा यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसची मागणी, हायकोर्टाचा दिला हवाला

कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग येत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Karnataka Politics : कर्नाटकात राजकीय खळबळ, सरकारमधील मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांविरोधात पुकारले बंड! - Marathi News | karnataka minister ks eshwarappa writes to governor vajubhai vala alleging interference by cm bs yediyurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Politics : कर्नाटकात राजकीय खळबळ, सरकारमधील मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांविरोधात पुकारले बंड!

Karnataka Politics : मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप के. एस. ईश्वरप्पा यांनी केला आहे. ...