शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; अपात्र आमदारांना निवडणूक लढता येणार, पण...

राष्ट्रीय : पात्र की अपात्रच?, 'त्या' आमदारांचे भवितव्य आज स्पष्ट होणार

राष्ट्रीय : महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला पाठिंबा द्या, पण...; माजी पंतप्रधानांचा काँग्रेसला मोलाचा सल्ला

राष्ट्रीय : भाजपाचे नाराज आमदार आमच्या संपर्कात, काँग्रेसच्या दाव्याने कर्नाटकमध्ये खळबळ 

राष्ट्रीय : जेडीएस, काँग्रेसच्या अपात्र आमदारांना भाजपची उमेदवारी

राष्ट्रीय : कुमारस्वामी-सिद्धरामय्यांमध्ये सत्तांतरावरून जुंपली; पोपट-गिधाडाची दिली उपमा

राष्ट्रीय : शिवकुमार यांच्या अटकेमागे सिद्धरामय्यांचा हात - नलिन कुमार कटील

राष्ट्रीय : कर्नाटकमध्ये येडीयुरप्पा मंत्रिमंडळात ३ उपमुख्यमंत्री

कोल्हापूर : बेळगाव जिल्ह्यातून दोघांना मंत्रीपद, सवदी-शशिकला जोल्ले यांनी घेतली शपथ

कोल्हापूर : जोल्लेंनी मंत्रीपद : निपाणीत जल्लोष, कार्यकर्त्यानी फोडले फटाके