शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

महाराष्ट्र : निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री

राष्ट्रीय : कर्नाटकमध्ये येडीयुराप्पांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; 17 मंत्र्यांनी घेतली शपथ

राष्ट्रीय : काँग्रेससाठी गुलामासारखे काम केले; कुमारस्वामींची खंत

राष्ट्रीय : कुमारस्वामी राजकीय संन्यास घेण्याच्या विचारात; मनात 'अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री' बनल्याची भावना

राष्ट्रीय : कर्नाटकात टीपू सुलतान जयंतीवर बंदी, येडियुरप्पा सरकारचा निर्णय

राष्ट्रीय : येडियुरप्पांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय 

राष्ट्रीय : येडियुरप्पांनी सिद्ध केले बहुमत, कर्नाटक विधानसभेत आवाजी मतदानाने झाला निर्णय

राष्ट्रीय : १७ आमदार अपात्र; कर्नाटकात आज दुसऱ्यांदा होणार शक्तिप्रदर्शन

राष्ट्रीय : कर्नाटकात भाजपाला 'अच्छे दिन', काँग्रेस अन् जेडीएसचे 14 आमदार अपात्र

राष्ट्रीय : येडियुरप्पा यांना हिरवा कंदिल देताना भाजप नेत्यांनी बाळगली कमालीची सावधगिरी