शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकच्या राजकीय नाट्यामध्ये नवा ट्विस्ट, जेडीएस देणार भाजपाला पाठिंबा?  

राष्ट्रीय : येडियुरप्पाच पुन्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री

राष्ट्रीय : D आऊट अन् I इन; मुख्यमंत्री होण्याआधी येडियुरप्पांनी बदललं नावाचं स्पेलिंग

राष्ट्रीय : येडियुरप्पांनी केला सरकार स्थापनेचा दावा, आज संध्याकाळी होणार शपथविधी

राष्ट्रीय : कर्नाटकात भाजपला करावी लागणार कसरत

राष्ट्रीय : कर्नाटकी नाटकाचा दुसरा अंक; विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानं तीन आमदार अपात्र

राष्ट्रीय : कर्नाटकमधील 'नाटक' संपलं की नवं सुरू झालं?

संपादकीय : पक्ष टिकले तरच लोकशाही टिकणार आहे

राष्ट्रीय : सरकार स्थापण्याची भाजपला नाही घाई

राष्ट्रीय : कर्नाटक जिंकणाऱ्या भाजपाला मध्य प्रदेशात धक्का; २ आमदारांचं काँग्रेसला मतदान