शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकात सत्तांतरासाठी बंडखोर आमदार नव्हे, तर काँग्रेसला 'ही' चूक नडली

राष्ट्रीय : कर्नाटकात लालसा विजयी; लोकशाही अन् प्रामाणिकपणा पराभूत- राहुल गांधी

राष्ट्रीय : कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाने बनवला 'हा' मास्टरप्लान

राष्ट्रीय : येडियुरप्पाच होणार मुख्यमंत्री, आज 11 वाजता भाजपाच्या आमदारांची बैठक

राष्ट्रीय : भाजपाकडून कर्नाटकात लोकशाहीची गळचेपी; बाळासाहेब थोरात यांची टीका

राष्ट्रीय : आता 'या' राज्यात होणार कर्नाटकची पुनरावृत्ती?; काँग्रेसला सत्ता जाण्याची भीती 

राष्ट्रीय : कर्नाटक सरकार कोसळलं, इंटरनेट मीम्सनी उसळलं!

राष्ट्रीय : भाजपाचे 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, कर्नाटकात येडीयुरप्पांच्या नेतृत्वात 'कमळ' खुलणार

राष्ट्रीय : Breaking: कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार कोसळलं; बहुमत चाचणीत नापास

राष्ट्रीय : VIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ