शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : बंडखोरांच्या राजीनाम्याचा चेंडू विधानसभा अध्यक्षांकडे, कुमारस्वामींचे सरकार अडचणीत 

राष्ट्रीय : कर्नाटक सत्तासंघर्ष : बंडखोरांच्या राजीनाम्यावर आज सर्वोच्च निकाल 

राष्ट्रीय : कर्नाटकी बंडखोरांचा आज होणार फैसला

राष्ट्रीय : कर्नाटकी नाट्यावरील सुनावणी पूर्ण; उद्या सर्वोच्च निर्णय येणार

राष्ट्रीय : कर्नाटक सत्तासंघर्ष : बंडखोरांच्या राजीनाम्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

राष्ट्रीय : कर्नाटकी सत्ता नाट्याचा शेवटचा अंक गुरुवारी; विधानसभेत शक्तिप्रदर्शन

नाशिक : भाजपाच मुख्यमंत्री होणार; भाजपा सरचिटणीस सरोज पांडे यांचा दावा

राष्ट्रीय : कुमारस्वामी सरकार राहणार की जाणार? 18 जुलै रोजी सिद्ध करावे लागणार बहुमत

राष्ट्रीय : कर्नाटकातील बंडखोर आमदारांसाठी कोट्यावधीचा खर्च करतंय तरी कोण? 

मुंबई : काँग्रेस नेत्यांकडून आमच्या जीवाला धोका, बंडखोरांचे पोलिसांना पत्र