लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
जेडीएस, काँग्रेसच्या अपात्र आमदारांना भाजपची उमेदवारी - Marathi News | BJP Will give ticket to JDS & Congress Ineligible MLA if they want's | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेडीएस, काँग्रेसच्या अपात्र आमदारांना भाजपची उमेदवारी

जनता दल (एस) आणि काँग्रेसच्या अपात्र आमदारांची इच्छा असल्यास त्यांना भाजप पोटनिवडणुकीसाठी तिकिटे देईल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी सोमवारी म्हटले. ...

कुमारस्वामी-सिद्धरामय्यांमध्ये सत्तांतरावरून जुंपली; पोपट-गिधाडाची दिली उपमा - Marathi News | cold war between Kumaraswamy and Siddaramaiah on loose power in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमारस्वामी-सिद्धरामय्यांमध्ये सत्तांतरावरून जुंपली; पोपट-गिधाडाची दिली उपमा

कर्नाटकमध्ये या 15 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार पडल्याच्या वादाने डोके वर काढले आहे. ...

शिवकुमार यांच्या अटकेमागे सिद्धरामय्यांचा हात - नलिन कुमार कटील - Marathi News | Siddaramaiah Might be Behind DK Shivakumar’s Arrest, Says Karnataka BJP Chief Nalin Kumar Kateel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवकुमार यांच्या अटकेमागे सिद्धरामय्यांचा हात - नलिन कुमार कटील

डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अटक केली आहे. ...

कर्नाटकमध्ये येडीयुरप्पा मंत्रिमंडळात ३ उपमुख्यमंत्री - Marathi News | 3 Deputy Chief Minister in Yeddyurappa Cabinet in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये येडीयुरप्पा मंत्रिमंडळात ३ उपमुख्यमंत्री

१७ मंत्र्यांचे खातेवाटप; असंतोष वाढणार ...

बेळगाव जिल्ह्यातून दोघांना मंत्रीपद, सवदी-शशिकला जोल्ले यांनी घेतली शपथ - Marathi News | From Belgaum district, Laxman Sawadi and Shashik got Anna Anna | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बेळगाव जिल्ह्यातून दोघांना मंत्रीपद, सवदी-शशिकला जोल्ले यांनी घेतली शपथ

बेळगाव जिल्ह्यातून लक्ष्मण सवदी आणि शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांनी कर्नाटक  मंत्रिमंडळाचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. इतर सर्व इच्छुकांना फाटा देण्यात आला आहे, त्यामुळे नाराजी वाढणार असल्याची शक्यता आहे. ...

जोल्लेंनी मंत्रीपद : निपाणीत जल्लोष, कार्यकर्त्यानी फोडले फटाके - Marathi News |  Jollene minister: Nirvana, activists burst into flames | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जोल्लेंनी मंत्रीपद : निपाणीत जल्लोष, कार्यकर्त्यानी फोडले फटाके

आमदार शशिकला जोल्ले यांनी कर्नाटक मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच निपाणी मतदार संघात भाजप कार्यकर्त्यानी फटाके फोडून व गुलाल उधळून जोरदार जल्लोष केला. खातेवाटप झाले नसले तरी त्यांना महिला व बालकल्याण खाते मिळू शकते. ...

निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री - Marathi News | Jollene takes oath as minister to Nipani MLA Shashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री

निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी आज कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ घेतली. निपाणी मतदार संघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करताना त्यांना भाजपाने मोठी संधी दिली आहे. ...

कर्नाटकमध्ये येडीयुराप्पांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; 17 मंत्र्यांनी घेतली शपथ - Marathi News | Expansion of the Yeddyurappa Cabinet in Karnataka; 17 Ministers take oath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये येडीयुराप्पांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; 17 मंत्र्यांनी घेतली शपथ

कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजपाला जास्त जागा मिळाल्या होत्या. मात्र, बहुमत न मिळाल्याने येडीयुराप्पा यांनी स्वत:ला मुख्यमंत्री घोषित करूनही बहुमत सिद्ध करता आले नव्हते. ...