शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

मुंबई : कर्नाटकच्या बंडखोर आमदारांमध्ये फूट? एक आमदार रातोरात बेंगळुरुला परतला

राष्ट्रीय : कर्नाटकात आणखी दोन जणांच्या राजीनाम्यांमुळे सरकार ‘गॅस’वर

राष्ट्रीय : बंडखोर आमदारांच्या भेटीस आलेल्या शिवकुमार यांना पुन्हा बंगळुरूला पाठवले

राष्ट्रीय : बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी केली मोठी घोषणा 

राष्ट्रीय : काँग्रेसकडेही अमित शाह यांची रणनिती भेदणारा नेता; पण...

मुंबई : बंडखोरांची मनधरणीसाठी आलेले काँग्रेसचे 'संकटमोचक' शिवकुमार पोलिसांच्या ताब्यात 

मुंबई : कर्नाटकातील बंडखोर आमदारांचे पोलिसांना पत्र, सुरक्षेतेची मागणी

मुंबई : बंडखोर आमदारांच्या भेटीसाठी काँग्रेसचे 'संकटमोचक' मुंबईत, पण...

राष्ट्रीय : कर्नाटकमध्ये भाजपकडून चोरटी शिकार

राष्ट्रीय : राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या भूमिकेबाबत देशात संताप, गुलाम नबी आझाद यांची टीका