शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक

फिल्मी : 'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी

राष्ट्रीय : 'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप

राष्ट्रीय : 'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

राष्ट्रीय : भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  

राष्ट्रीय : माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार

राष्ट्रीय : ‘शोले’च्या रामगडमध्ये होतेय प्रतिष्ठेची लढत; काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रीय : कर्नाटकात ऑपरेशन लोटस? काँग्रेस आमदारांना ५० कोटींची ऑफर, सिद्धरामय्यांचा दावा 

राष्ट्रीय : …म्हणून या राज्यात काँग्रेसचे आमदार आणि मंत्री लोकसभा निवडणूक लढवण्यास देताहेत नकार

राष्ट्रीय : 'पाकिस्तान भाजपासाठी शत्रूराष्ट्र, आमच्यासाठी नाही'; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं वादग्रस्त विधान