शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी टाकला 'असा' डाव, बंडखोर आमदारांसमोर निर्माण झाला पेच

राष्ट्रीय : कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेमागे मोदी-शहा, सिद्धरामय्या यांचा आरोप

राष्ट्रीय : बंडखोर आमदारांकडून गोव्याचा प्लॅन रद्द; मुंबई पुन्हा एकदा कर्नाटक नाट्याच्या केंद्रस्थानी

राष्ट्रीय : कर्नाटकातील आमदारांच्या राजीनाम्यावर आज होणार फैसला

राष्ट्रीय : भाजपवर उलटविणार डाव? बंडखोरांना मंत्रिपदाची ऑफर

राष्ट्रीय : काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांना मुंबईतून गोव्याला हलवले

राष्ट्रीय : काँग्रेसमधील राजीनामासत्राला राहुल गांधीच जबाबदार, राजनाथ सिंह यांचा टोला

राष्ट्रीय : कर्नाटकात सत्तेचं नाटक जोरात; काँग्रेसपाठोपाठ जेडीएसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे

राष्ट्रीय : कर्नाटकी नाट्यामागं भाजपा? काँग्रेस आमदारांचा भाजपा खासदाराच्या विमानातून प्रवास

राष्ट्रीय : कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न; काँग्रेसचा आरोप