शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : ...तर सरकार टिकवण्यासाठी काँग्रेसच्या 'या' नेत्याला देऊ मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा, जेडीएस नेत्याचा दावा

राष्ट्रीय : कर्नाटक : सरकार टिकवण्यासाठी कुमारस्वामींची धावाधाव, भाजपाचीही मोर्चेबांधणी 

मुंबई : कर्नाटकमधील आमदार वास्तव्यास असलेल्या सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची निदर्शने 

महाराष्ट्र : भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू, अशोक चव्हाण यांची टीका  

राष्ट्रीय : भाजपाकडून पुन्हा 'ऑपरेशन लोट्स', सिद्धरामय्या यांचा आरोप

राष्ट्रीय : कर्नाटकातल्या काँग्रेस-JDSचे 10 आमदार मुंबईत; येडियुरप्पा म्हणाले, वेट अँड वॉच 

राष्ट्रीय : १३ आमदारांच्या राजीनाम्याने कर्नाटक सरकार संकटात

राष्ट्रीय : कर्नाटकात कुमारस्वामी सरकार संकटात; काँग्रेस-जेडीएसच्या 14 आमदारांचा राजीनामा

राष्ट्रीय : मतदान मोदींना अन् मदत मला मागता; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा अजब सवाल

राष्ट्रीय : '...तर कर्नाटकात लोकसभेला काँग्रेसने १५-१६ जागा जिंकल्या असत्या'