शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटक विधानसभा दिवसभरासाठी तहकूब, भाजपा आमदारांचा गदारोळ

राष्ट्रीय : कुमारस्वामी सरकारवर अविश्वासाचे संकट? काँग्रेसची मोर्चेबांधणी

राष्ट्रीय : सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचेच आॅपरेशन होण्याची शक्यता

राष्ट्रीय : बस्स् झाले...! देवेगौडांनी अखेर मौन सोडले...म्हणाले आता शांत बसणार नाही....

राष्ट्रीय : कर्नाटक सरकार पाडण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरूच

सोलापूर : होर्ती गावाजवळ ट्रक व कारचा अपघात, सोलापुरचे तिघे ठार

राष्ट्रीय : आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाच देतो; कुमारस्वामी काँग्रेस आमदारांना वैतागले

राष्ट्रीय : कुमारस्वामींनी केलेला विकास दाखवा, सिद्धरामय्या समर्थक भडकले

राष्ट्रीय : ४ काँग्रेस आमदार भाजपात जाणार?, अन्य दोघांबद्दल सबुरीचे धोरण

संपादकीय : फोडाफोडीचे राजकारण लोकशाहीस मारक