लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
कर्नाटकमधील सत्तानाट्य आज संपणार की नवे राजकीय वळण घेणार? - Marathi News | Will the new political turn of the Saturna in Karnataka end today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमधील सत्तानाट्य आज संपणार की नवे राजकीय वळण घेणार?

शक्तिप्रदर्शन लांबविण्याचा आटोकाट प्रयत्न ...

आमच्या आमदाराला भेटायला का देत नाही? काँग्रेसच्या यशोमती ठाकुरांची पोलिसांशी हुज्जत - Marathi News | Maharashtra Congress working president argues with cops to meet rebel Karnataka MLA | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :आमच्या आमदाराला भेटायला का देत नाही? काँग्रेसच्या यशोमती ठाकुरांची पोलिसांशी हुज्जत

  ...

कर्नाटक सरकार सोमवारपर्यंत तरले; राज्यपालांचे आदेश पुन्हा टोलविले! - Marathi News | Karnataka government lifts till Monday; Governor's order again! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक सरकार सोमवारपर्यंत तरले; राज्यपालांचे आदेश पुन्हा टोलविले!

राज्यपाल वजुभाई वाला यांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यासाठी दोन दिवसांत तीन डेडलाइन देऊनही कर्नाटकाच्या विश्वासमताचे घोंगडे सोमवारपर्यंत भिजत राहिले. ...

विश्वासदर्शक ठरावाआधीच कुमारस्वामींनी हार पत्करली? भाजपला दिले 'निमंत्रण' - Marathi News | Kumaraswamy ready to left power before confidence motion? Invitation to BJP to form govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विश्वासदर्शक ठरावाआधीच कुमारस्वामींनी हार पत्करली? भाजपला दिले 'निमंत्रण'

आमदार श्रीनिवास गौडा यांना भाजपाने सरकार पाडण्यासाठी पाच कोटी रुपयांची ऑफर दिली ...

खुर्ची धोक्यात, तरीही भाजपाच्या आमदारांना नाश्ता घेऊन पोहोचले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री - Marathi News | Karnataka Deputy Chief Minister G. Parameshwara meets BJP MLAs who were on an over night 'dharna' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुर्ची धोक्यात, तरीही भाजपाच्या आमदारांना नाश्ता घेऊन पोहोचले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री

आज विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. बहुमत प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. ...

कर्नाटक : उशी आणि बेडसीट घेऊन विधानसभेत पोहोचले भाजपाचे आमदार - Marathi News | Karnataka: BJP MLAs doing overnight dharna protest in vidhansabha against kumarswamy govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक : उशी आणि बेडसीट घेऊन विधानसभेत पोहोचले भाजपाचे आमदार

कर्नाटक विधानसभेत काल वेगळेच नाट्य रंगले होते. ...

कर्नाटकमध्ये नाटक सुरूच, बहुमत चाचणीआधीच विधानसभेचे कामकाज स्थगित, भाजापाचा सभागृहात ठिय्या - Marathi News | BJP MLAs to sit on an over night 'dharna' after Assembly adjourned for the day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये नाटक सुरूच, बहुमत चाचणीआधीच विधानसभेचे कामकाज स्थगित, भाजापाचा सभागृहात ठिय्या

कर्नाटक विधानसभेतील राजकीय नाटक अद्याप सुरूच आहे. ...

कुमारस्वामींवर आणखी एक संकट, गायब आमदार मुंबईतील रुग्णालयात - Marathi News | Missing Congress MLA admitted to Mumbai hospital, says can't attend session due to heart pain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुमारस्वामींवर आणखी एक संकट, गायब आमदार मुंबईतील रुग्णालयात

विधानसभेतील बहुमत चाचणीदरम्यान श्रीमंत पाटील गैरहजर होण्याची शक्यता ...