शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

संपादकीय : कर्नाटकातील सत्तासंघर्ष अन् भाजपाची कूटनीती!

राष्ट्रीय : कुमारस्वामी सरकारवरील संकट टळता टळेना, काँग्रेसच्या बैठकीला चार आमदारांची दांडी 

राष्ट्रीय : ज्योतिषाची साथ अन् काँग्रेसचा 'हात'; कर्नाटकात भाजपाचा '19-19-19'च्या मंत्रावर विश्वास

राष्ट्रीय : अमित शहांच्या आजारपणावर बोलताना काँग्रेस खासदाराची जीभ घसरली

राष्ट्रीय : Karnatak Politics : भाजपाने 'त्याला' 60 कोटी आणि मंत्रिपदाची दिली होती ऑफर, JDS आमदाराचा दावा

राष्ट्रीय : 'ऑपरेशन लोटस' पुन्हा फेल; सात महिन्यात दोनदा बिघडला भाजपाचा खेळ

राष्ट्रीय : कर्नाटक सरकारवर टांगती तलवार; दोन अपक्षांनी काढून घेतला पाठिंबा

महाराष्ट्र : राम शिंदेंनी कर्नाटक सरकारच्या भवितव्याऐवजी आपल्या अपयशी कारभाराचा विचार करावा

राष्ट्रीय : कुमारस्वामी म्हणतात, 'माझं सरकार स्थिर; मी पूर्णपणे निश्चिंत'

राष्ट्रीय : कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार संकटात, दोन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा