शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : म्हणून कुमारस्वामी यांनी स्वत:ला घेतले घरात कोंडून 

राष्ट्रीय : पोटनिवडणुकीत भाजपाला नमवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसची हातमिळवणी

राष्ट्रीय : काँग्रेसच्या विजयी मिरवणुकीवर अॅसिड हल्ला; 10 कार्यकर्ते जखमी

राष्ट्रीय : सिद्धरामय्या नरमले? कर्नाटकचे सरकार 5 वर्षे टिकणार!

राष्ट्रीय : माझे सरकार पाडण्याचे कारस्थान सुरू आहे - कुमारस्वामी

राष्ट्रीय : मी पुन्हा मुख्यमंत्री होणार- सिद्धरामय्यांना विश्वास

राष्ट्रीय : कर्नाटकात पावसामुळे कॉफी आणि मसाल्याच्या पिकांचे नुकसान; 12 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : कर्नाटकच्या 'असंवेदनशील' मंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या दिशेने फेकले बिस्किटांचे पुडे

राष्ट्रीय : कुमारस्वामींच्या शपथविधीचा नेमका खर्च किती? ताजच्या वेबसाईटवर भलतेच दर

राष्ट्रीय : कुमारस्वामींचा शपथविधी सात मिनिटांचा; खर्च 42 लाखांवर