शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : सिद्धरामय्या कुमारस्वामींवर पुन्हा नाराज; आता फिल्म सिटीवरुन नाट्य

राष्ट्रीय : मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी मी गमावली; मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केली खंत

राष्ट्रीय : गृहमंत्री असतो तर बुद्धिजिवींना गोळ्या घातल्या असत्या; भाजपा आमदाराचा तोल सुटला

राष्ट्रीय : निंद न आए, चैन न आए... सिद्धरामय्यांनी उडवलीय कुमारस्वामींची झोप

राष्ट्रीय : कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचं गिफ्ट; पण...

राष्ट्रीय : काँग्रेस, जेडीएसच्या बंडखोर आमदारांना भाजपात घेऊन या, येडियुरप्पांचे कार्यकर्त्यांना आवाहन

राष्ट्रीय : सिद्धरामय्या पुन्हा चर्चेमध्ये, कर्नाटकातील सरकार डळमळीत होणार?

राष्ट्रीय : शपथविधीला एकत्र आलो म्हणजे एकत्र लढू असं नाही- देवेगौडा

राष्ट्रीय : अर्थसंकल्पाचे 'करनाटक'; कहाणी अर्थखाते सांभाळणाऱ्या दोन मुख्यमंत्र्यांची

राष्ट्रीय : कर्नाटक सरकार ५ जुलैला कोसळणार?; कुमारस्वामींना धक्का देणार काँग्रेसचे नाराज आमदार