शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अख्खं राज्य सरकारच केंद्राविरोधात मैदानात उतरलं

राष्ट्रीय : हनुमान ध्वज हटवल्यामुळे कर्नाटकात तणाव; भाजपासह हिंदू संघटनांची निदर्शने

राष्ट्रीय : “सिद्धरामय्या यांच्या नावात राम, माझ्या नावात शिव; आम्हाला धर्म शिकवू नये”: डीके शिवकुमार

राष्ट्रीय : “सिद्धरामय्याच आमच्यासाठी राम, मग अयोध्येला जाण्याची गरज काय?”; काँग्रेस नेत्याचे विधान

राष्ट्रीय : म्हैसूर विमानतळाचे नाव 'टिपू सुलतान'? काँग्रेसच्या मागणीमुळे सभागृहात गोंधळ, भाजपाचा विरोध

राष्ट्रीय : डीके शिवकुमार आणि तुम्ही मिळालेले आहात; संसदेत खर्गेंनी आपल्याच उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले

राष्ट्रीय : सरकार कोसळण्याच्या कुमारस्वामींच्या दाव्यावर सिद्धरामय्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले, भाजप आणि जेडीएसची अवस्था...

राष्ट्रीय : कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ होणार, काँग्रेसचे सरकार कोसळणार; माजी मुख्यमंत्र्याचा दावा

राष्ट्रीय : कर्नाटकातील सरकार कोसळणार, ५०-६० आमदारांसह मंत्री भाजपात जाणार

राष्ट्रीय : “सावरकर वीर नव्हते, प्रभारी असतो तर विधानसभेतील फोटो काढून टाकला असता”: प्रियांक खरगे