लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
टिळेवाल्यांची भीती वाटते! वादग्रस्त वक्तव्यामुळे सिद्धारामय्या सोशल मीडियावर ट्रोल - Marathi News | siddaramaiah make controversial statement on Tilak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टिळेवाल्यांची भीती वाटते! वादग्रस्त वक्तव्यामुळे सिद्धारामय्या सोशल मीडियावर ट्रोल

सतत वादग्रस्त विधाने करून कुठल्या ना कुठल्या वादाला तोंड फोडणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धारामय्या हे  पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ...

नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी चिथावणी; काँग्रेस नेत्याच्या व्हिडीओने खळबळ - Marathi News | Kill the Narendra Modi, Congress leader Appeal's | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी चिथावणी; काँग्रेस नेत्याच्या व्हिडीओने खळबळ

लोकसभा निवडणूक जवळ आली असताना राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आला आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांमधील टीकाही वैयक्तिक पातळीवर पोहोचली आहे. ...

कर्नाटकात काँग्रेस आमदाराचा राजीनामा; जदयूसोबत जागावाटपाची चर्चा - Marathi News | Congress MLA resigns from Karnataka; enter in BJP Modi's meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात काँग्रेस आमदाराचा राजीनामा; जदयूसोबत जागावाटपाची चर्चा

कर्नाटकमध्ये भाजपाचे संख्याबळ जास्त असले तरीही देवेगौडा यांचा जेडीएस आणि काँग्रेसने मिळून सत्ता स्थापन केली आहे. यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेल्या येडीयुराप्पा यांनी बऱ्याचदा काँग्रेसला सुरुंग लावण्याचे प्रयत्न केले आहेत. ...

माझे सरकार पाडण्यासाठी येडियुरप्पांची लालूच - Marathi News |  Yadiyurappa Lalooch to cast my government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझे सरकार पाडण्यासाठी येडियुरप्पांची लालूच

माझे सरकार उलथविण्यासाठी जनता दल (एस)च्या आमदाराला भाजपा प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी प्रलोभने दाखविल्याचा आरोप मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शुक्रवारी केला. ...

कर्नाटक विधानसभा दिवसभरासाठी तहकूब, भाजपा आमदारांचा गदारोळ - Marathi News | Karnataka legislative assembly news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक विधानसभा दिवसभरासाठी तहकूब, भाजपा आमदारांचा गदारोळ

काँग्रेस-जनता दल (सेक्युलर) आघाडीच्या कुमारस्वामी सरकारला पुरेसे बहुमत नसल्याचा आक्षेप घेत भाजपा आमदारांनी प्रचंड गदारोळ माजविल्याने कर्नाटक विधानसभेचे कामकाज गुरुवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. ...

कुमारस्वामी सरकारवर अविश्वासाचे संकट? काँग्रेसची मोर्चेबांधणी - Marathi News | Kumaraswamy Government in no confidence motion? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमारस्वामी सरकारवर अविश्वासाचे संकट? काँग्रेसची मोर्चेबांधणी

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसचे काही आमदार प्रयत्न करत आहेत. ...

सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचेच आॅपरेशन होण्याची शक्यता - Marathi News | The possibility of the BJP being in the general elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचेच आॅपरेशन होण्याची शक्यता

फिर एक बार, मोदी सरकार’ अशी घोषणा देत देशाची सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे भारतीय जनता पार्टी रचत आहे. त्यासाठी भाजपाच्या मदतीला दक्षिण भारतातून येणारे एकमेव राज्य म्हणजे कर्नाटक आहे. ...

बस्स् झाले...! देवेगौडांनी अखेर मौन सोडले...म्हणाले आता शांत बसणार नाही.... - Marathi News | H D DeveGowda finally broke his silence ... I do not sit quiet ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बस्स् झाले...! देवेगौडांनी अखेर मौन सोडले...म्हणाले आता शांत बसणार नाही....

कुमारस्वामींना गेल्या सहा महिन्यांपासून त्रास देण्याचा सपाटा काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुच ठेवला असून जेडीएसचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी काँग्रेसला आता थेट इशाराच देऊन टाकला आहे. ...