लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
ज्योतिषाची साथ अन् काँग्रेसचा 'हात'; कर्नाटकात भाजपाचा '19-19-19'च्या मंत्रावर विश्वास - Marathi News | Karnataka Bjp President Bs Yeddyurappa might go for operation lotus Again As His Astrologer And A Senior Congress Leader Boost Confidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिषाची साथ अन् काँग्रेसचा 'हात'; कर्नाटकात भाजपाचा '19-19-19'च्या मंत्रावर विश्वास

भाजपा पुन्हा एकदा 'ऑपरेशन लोटस' करण्याच्या तयारीत ...

अमित शहांच्या आजारपणावर बोलताना काँग्रेस खासदाराची जीभ घसरली - Marathi News | bk hariprasad mocks amit shahs illness says he fell sick because of curse of Karnataka people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांच्या आजारपणावर बोलताना काँग्रेस खासदाराची जीभ घसरली

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. नवी दिल्लीतील एम्समध्ये त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. दरम्यान, अमित शहांना झालेल्या आजारावर टीका करताना काँग्रेसचे खासदार बी. के हरिप्रसाद यांनी वादग्रस्त विधान केले.  ...

Karnatak Politics : भाजपाने 'त्याला' 60 कोटी आणि मंत्रिपदाची दिली होती ऑफर, JDS आमदाराचा दावा - Marathi News | Karnatak Politics : karnataka jds mla says bjp offered rs 60 crore and ministerial post to one jds leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnatak Politics : भाजपाने 'त्याला' 60 कोटी आणि मंत्रिपदाची दिली होती ऑफर, JDS आमदाराचा दावा

Karnatak Politics : कर्नाटकमधील राजकीय नाट्यमय घडामोडींदरम्यान जेडीएस-काँग्रेस आघाडी आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांवर आमदार फोडण्याचा आरोप करत आहेत. यादरम्यान जेडीएसचे आमदार केएम शिवलिंगे गौडा यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.  ...

'ऑपरेशन लोटस' पुन्हा फेल; सात महिन्यात दोनदा बिघडला भाजपाचा खेळ - Marathi News | Karnataka Bjp Dropped Operation Lotus As Allegedly Rebel Congress Mlas Back Out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन लोटस' पुन्हा फेल; सात महिन्यात दोनदा बिघडला भाजपाचा खेळ

अपयश आल्यानं भाजपाकडून ऑपरेशन लोटस स्थगित ...

कर्नाटक सरकारवर टांगती तलवार; दोन अपक्षांनी काढून घेतला पाठिंबा - Marathi News | Two independents withdrew support of Karnataka government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक सरकारवर टांगती तलवार; दोन अपक्षांनी काढून घेतला पाठिंबा

भाजपा नेतेही कामाला; सत्तेला धक्का नाही - कुमारस्वामी ...

राम शिंदेंनी कर्नाटक सरकारच्या भवितव्याऐवजी आपल्या अपयशी कारभाराचा विचार करावा - Marathi News | Instead of the future of the Karnataka government, Ram Shinde should think about our failures | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम शिंदेंनी कर्नाटक सरकारच्या भवितव्याऐवजी आपल्या अपयशी कारभाराचा विचार करावा

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना टोला ...

कुमारस्वामी म्हणतात, 'माझं सरकार स्थिर; मी पूर्णपणे निश्चिंत' - Marathi News | 2 Independent MLAs withdraw support from Karnataka government ; I'm totally relaxed, I know my strength, says CM HD Kumaraswamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमारस्वामी म्हणतात, 'माझं सरकार स्थिर; मी पूर्णपणे निश्चिंत'

कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा राजकीय नाट्य सुरू झाले आहे. अपक्ष आमदार आर. शंकर आणि एच. नागेश यांनी काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग आला आहे. ...

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार संकटात, दोन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा - Marathi News | karnataka hd kumaraswamy govt in trouble as 2 independent mlas withdraw their support from govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार संकटात, दोन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा

कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग आला आहे. ...