लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
जेडीएससोबत थर्ड क्लास नागरिकासारखा व्यवहार करू नका, कुमारस्वामींचा काँग्रेसला इशारा - Marathi News | Karnataka Politics : Kumaraswamy warns Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेडीएससोबत थर्ड क्लास नागरिकासारखा व्यवहार करू नका, कुमारस्वामींचा काँग्रेसला इशारा

भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे कर्नाटकमध्ये सत्तेसाठीचे राजकीय नाटक पुन्हा एकदा रंग भरू लागले आहे. तर दुसरीकडे आघाडी करून सत्तेवर असलेल्या जेडीएस आणि काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. ...

कर्नाटकात पुन्हा सत्तेचं नाटक; 'ऑपरेशन लोटस'मुळे काँग्रेस-जेडीएस सरकार धोक्यात - Marathi News | Karnataka Bjp Attempting To Topple Congress Jds Alliance Government through operation lotus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात पुन्हा सत्तेचं नाटक; 'ऑपरेशन लोटस'मुळे काँग्रेस-जेडीएस सरकार धोक्यात

काँग्रेस-भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ...

भाजपा आमदाराने पोलीस ठाण्यासमोर केला आत्मदनाचा प्रयत्न  - Marathi News | BJP MLA tried suicide near the police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आमदाराने पोलीस ठाण्यासमोर केला आत्मदनाचा प्रयत्न 

भाजपा आमदाराने पोलीस ठाण्यासमोर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ...

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीत धुसफूस, देवेगौडांनी दिला काँग्रेसला इशारा - Marathi News | H D Deve Gowda warns Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीत धुसफूस, देवेगौडांनी दिला काँग्रेसला इशारा

कर्नाटकमध्ये त्रिशंकू निकाल लागल्यानंतर काँग्रेसने मोठ्या चालाखीने जेडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले होते. मात्र हे सरकार स्थापन होऊन काही महिने उलटत नाही तोच काँग्रेस आणि जेडीएसमध्ये खटके उडू लागले आहेत. ...

कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसमध्ये नाराजी; बंडखोरांना भाजपाची ऑफर - Marathi News | kumaraswamy cabinet expansion dropped minister ramesh jarkiholi threatens to quit congress in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसमध्ये नाराजी; बंडखोरांना भाजपाची ऑफर

कॅबिनेटमधून बाहेर काढल्यामुळे रमेश जारकीहोळी यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेस सोडण्याची धमकी दिली आहे. तर, माजी मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्यासह अनेक काँग्रेसच्या आमदारांनी आपल्याला कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले नाही, म्हणून नाराजी व्यक्त केली आहे. ...

येडियुरप्पांनी घेतली काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांची भेट, तर्कवितर्कांना उधाण  - Marathi News | Yeddyurappa meet Congress leader D. K. Shivkumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येडियुरप्पांनी घेतली काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांची भेट, तर्कवितर्कांना उधाण 

भाजपाचे कर्नाटकमधील प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली. ...

कर्नाटकात ट्रक - कारचा अपघात; पुण्यातील सहा कामगार जागीच ठार - Marathi News | Truck in Karnataka - car accident; Six women killed in Pune | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटकात ट्रक - कारचा अपघात; पुण्यातील सहा कामगार जागीच ठार

विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील होगनहल्ली गावाजवळील घटना ...

विरोधकांच्या ऐक्यातील संभाव्य अडथळे - Marathi News | future obstacles in the unity of opposition party's | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विरोधकांच्या ऐक्यातील संभाव्य अडथळे

विरोधी पक्षांच्या मतांची कागदावरील बेरीच नेहमीच सत्ताधारी पक्षापेक्षा जास्त असते. पोटनिवडणुकीत अनेकदा ही बेरीज जुळते कारण तेथे अन्य प्रवाह काम करीत नसतात. पण जेव्हा राज्य वा देशाच्या निवडणुका होतात तेव्हा कागदावरील बेरजेवर अन्य प्रवाह प्रभाव टाकू लाग ...