लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
कर्नाटकात 'तेलही गेले अन्...'; भाजप तोंडघशी - Marathi News | In Karnataka BJP down on face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात 'तेलही गेले अन्...'; भाजप तोंडघशी

बहुमत मिळूनही सत्तेची चव चाखायला मिळाली नसल्याने आधीच निराश झालेल्या नेतृत्वाला पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा नामुष्कीजनक हार पत्करावी लागली आहे.  ...

कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत तीन माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आमने-सामने  - Marathi News | In the bye election of Karnataka, son of three former Chief Ministers In race | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत तीन माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आमने-सामने 

पोटनिवडणुकीत शिमोगा लोकसभा मतदारसंघातील लढत रंगतदार ठरणार आहे. कारण या मतदार संघामध्ये तीन माजी मुख्यमंत्र्याचे पुत्र आमने-सामने आले आहेत.  ...

म्हणून कुमारस्वामी यांनी स्वत:ला घेतले घरात कोंडून  - Marathi News | So Mr. Kumaraswamy took himself in the house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणून कुमारस्वामी यांनी स्वत:ला घेतले घरात कोंडून 

या कारणामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी मंगळवारी दुपारपर्यंत घराबाहेर पडले नव्हते. ...

पोटनिवडणुकीत भाजपाला नमवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसची हातमिळवणी - Marathi News | Congress-JDS alliance Karnataka bypolls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोटनिवडणुकीत भाजपाला नमवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसची हातमिळवणी

कर्नाटकमध्ये होणाऱ्या तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाला नमवण्यासाठी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांनी आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

काँग्रेसच्या विजयी मिरवणुकीवर अॅसिड हल्ला; 10 कार्यकर्ते जखमी - Marathi News | 10 injured in acid attack on congress victory rally in tumkur karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या विजयी मिरवणुकीवर अॅसिड हल्ला; 10 कार्यकर्ते जखमी

पोलिसांकडून हल्लेखोराचा तपास सुरू ...

सिद्धरामय्या नरमले? कर्नाटकचे सरकार 5 वर्षे टिकणार! - Marathi News | Siddharamaiah softened? Karnataka government will last 5 years! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धरामय्या नरमले? कर्नाटकचे सरकार 5 वर्षे टिकणार!

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मंत्रीमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  ...

माझे सरकार पाडण्याचे कारस्थान सुरू आहे - कुमारस्वामी - Marathi News | Cracking my government is going on - Kumaraswamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझे सरकार पाडण्याचे कारस्थान सुरू आहे - कुमारस्वामी

मुख्यमंत्री कुमारस्वामींना ठाम संशय; म्हणाले, ‘मी बिलकूल डगमगणार नाही!’ ...

मी पुन्हा मुख्यमंत्री होणार- सिद्धरामय्यांना विश्वास - Marathi News | I will become the chief minister again- siddaramaiah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी पुन्हा मुख्यमंत्री होणार- सिद्धरामय्यांना विश्वास

लोक मला आशीर्वाद देतील आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होईन असं वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने माझा पराभव झाला. पण हा शेवट नाही. ...