लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
कर्नाटकात पावसामुळे कॉफी आणि मसाल्याच्या पिकांचे नुकसान; 12 जणांचा मृत्यू - Marathi News | Karnataka rains: Flood claims 12 lives in Kodagu; coffee, spice plantations severely damaged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात पावसामुळे कॉफी आणि मसाल्याच्या पिकांचे नुकसान; 12 जणांचा मृत्यू

कोडुगू, चिकमंगळूर, हसन या जिल्ह्यांतील कॉफीच्या उत्पादनात या पावसामुळे 50 टक्के घट होणार आहे. भारतातील एकूण कॉफी उत्पादनापैकी 70 टक्के उत्पादन या तीन जिल्ह्यांमध्ये होते. ...

कर्नाटकच्या 'असंवेदनशील' मंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या दिशेने फेकले बिस्किटांचे पुडे - Marathi News | 'Insensitive' Karnataka minister 'throws biscuits' at flood victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या 'असंवेदनशील' मंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या दिशेने फेकले बिस्किटांचे पुडे

रेवण्णा यांनी किमान सौजन्य दाखवायला हवे होते, ते आपल्या कुटुंबीयांनाही असेच वागवतील का असा प्रश्न काही लोकांनी समाजमाध्यमांमध्ये विचारला आहे. ...

कुमारस्वामींच्या शपथविधीचा नेमका खर्च किती? ताजच्या वेबसाईटवर भलतेच दर - Marathi News | What is the actual cost of swearing in by Kumaraswamy? The rate at the taj website has huge difference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमारस्वामींच्या शपथविधीचा नेमका खर्च किती? ताजच्या वेबसाईटवर भलतेच दर

बिले कित्येक पटींनी वाढवल्याचे उघड; कुमारस्वामींचा बोलण्यास नकार ...

कुमारस्वामींचा शपथविधी सात मिनिटांचा; खर्च 42 लाखांवर - Marathi News | Kumaraswamy sworn in for seven minutes; The cost is 42 million | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमारस्वामींचा शपथविधी सात मिनिटांचा; खर्च 42 लाखांवर

आम आदमीच्या केजरीवालांचे एका दिवसाचे बिल 1.85 लाख ...

सिद्धरामय्या कुमारस्वामींवर पुन्हा नाराज; आता फिल्म सिटीवरुन नाट्य - Marathi News | Based Ramnagar Film City Project siddaramaiah not happy with kumar swami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धरामय्या कुमारस्वामींवर पुन्हा नाराज; आता फिल्म सिटीवरुन नाट्य

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना पुन्हा एकदा नव्या विषयावर आपली नाराजी कळवली आहे. सरकारच्या विविध निर्णयांवर सिद्धरामय्या यांनी अनेकदा नापसंती व्यक्त केली आहे. ...

मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी मी गमावली; मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | I missed a golden chance to become CM, says Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी मी गमावली; मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केली खंत

मल्लिकार्जून खर्गे हे काँग्रेसचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते असून ते 2009 पासून कर्नाटकातून लोकसभेत निवडून गेले आहेत. खर्गे सध्या लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते आहेत. ​​​​​​​ ...

गृहमंत्री असतो तर बुद्धिजिवींना गोळ्या घातल्या असत्या; भाजपा आमदाराचा तोल सुटला - Marathi News | If he was a Home Minister, he would have shot the intellectuals; The BJP MLA's balance was settled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहमंत्री असतो तर बुद्धिजिवींना गोळ्या घातल्या असत्या; भाजपा आमदाराचा तोल सुटला

कर्नाटकमधील भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जर मी गृहमंत्री असतो, तर ...

निंद न आए, चैन न आए... सिद्धरामय्यांनी उडवलीय कुमारस्वामींची झोप - Marathi News | Due to Sitharamay's letter of correspondence, Kumaraswamy suffers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निंद न आए, चैन न आए... सिद्धरामय्यांनी उडवलीय कुमारस्वामींची झोप

कर्नाटक सरकारमधील नेत्यांमधील दरी पुन्हा एकदा समोर आली असून, माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या पत्रप्रपंचामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी त्रस्त झाले आहेत. ...