लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचं गिफ्ट; पण... - Marathi News | Karnataka budget: Kumaraswamy announced loan waiver scheme for farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचं गिफ्ट; पण...

कर्नाटकात आज काँग्रेस-जेडीएस आघाडीचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी अर्थसंकल्प सादर केला. ...

काँग्रेस, जेडीएसच्या बंडखोर आमदारांना भाजपात घेऊन या, येडियुरप्पांचे कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | go to homes of congress and jds rebels get them to bjp says bs yeddyurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस, जेडीएसच्या बंडखोर आमदारांना भाजपात घेऊन या, येडियुरप्पांचे कार्यकर्त्यांना आवाहन

भारतीय जनता पक्ष कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी अद्यापही प्रयत्नशील आहे. कर्नाटकातल्या भाजपा नेतृत्वानं शुक्रवारी कार्यकर्त्यांना जेडीएस आणि काँग्रेसच्या नाराज आमदारांना भाजपामध्ये घेऊन या, असं आवाहन केलं आहे. ...

सिद्धरामय्या पुन्हा चर्चेमध्ये, कर्नाटकातील सरकार डळमळीत होणार? - Marathi News | Siddaramaiah throws Congress-JD(S) alliance into a tailspin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धरामय्या पुन्हा चर्चेमध्ये, कर्नाटकातील सरकार डळमळीत होणार?

निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला मुख्यंत्र्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून नेमणे तसेच नागतिहळ्ळी चंद्रशेखर यांची फिल्म अकादमीवर अध्यक्ष म्हणून निवड होणे सुद्धा काँग्रेसला पसंत पडलेले नाही. ...

शपथविधीला एकत्र आलो म्हणजे एकत्र लढू असं नाही- देवेगौडा - Marathi News | H D Deve Gowda asks Congress not to take his party for granted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शपथविधीला एकत्र आलो म्हणजे एकत्र लढू असं नाही- देवेगौडा

नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना देवेगौडा यांनी काँग्रेसने आम्हाला गृहित धरु नये असे सांगत आताच 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. ...

अर्थसंकल्पाचे 'करनाटक'; कहाणी अर्थखाते सांभाळणाऱ्या दोन मुख्यमंत्र्यांची - Marathi News | Kumaraswamy Admits to Discontent in Congress, But Claims 'All is Well' With Coalition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पाचे 'करनाटक'; कहाणी अर्थखाते सांभाळणाऱ्या दोन मुख्यमंत्र्यांची

जर कोणी विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला तर मी काय करु? कुमारस्वामींचा काँग्रेसला प्रश्न ...

कर्नाटक सरकार ५ जुलैला कोसळणार?; कुमारस्वामींना धक्का देणार काँग्रेसचे नाराज आमदार  - Marathi News | Air of unease as Karnataka Budget divides top leaders of jds and congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक सरकार ५ जुलैला कोसळणार?; कुमारस्वामींना धक्का देणार काँग्रेसचे नाराज आमदार 

जेडीएस आणि काँग्रेस यांनी हातमिळवणी करून, कर्नाटकात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं आणि आपलं सरकार स्थापन केलं. पण आता...... ...

तुझ्यावर प्रेम केलंय, तुला सोडणार नाही, माजी प्रेयसीची भाजपा आमदाराला धमकी - Marathi News | Former girlfriend threatens the BJP MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुझ्यावर प्रेम केलंय, तुला सोडणार नाही, माजी प्रेयसीची भाजपा आमदाराला धमकी

मी त्यांच्यावर प्रेम केलंय, जिवंत असेपर्यंत त्यांना सोडणार नाही, असे सांगत एका महिलेने गुरुवारी भाजपा आमदाराच्या कार्यालयात गोंधळ घातला. ...

कर्नाटकमधील असंतुष्ट काँग्रेस आमदार भाजपाच्या संपर्कात; मंत्रिपदं न मिळाल्यानं नाराज - Marathi News | karnataka cabinet angry congress mla likely to join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमधील असंतुष्ट काँग्रेस आमदार भाजपाच्या संपर्कात; मंत्रिपदं न मिळाल्यानं नाराज

काँग्रेस आमदार संपर्कात असल्याच्या वृत्ताला भाजपा नेत्यांचा दुजोरा ...