लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
"कर्नाटकातील सरकार कोसळणार, ५०-६० आमदारांसह मंत्री भाजपात जाणार" - Marathi News | "Government in Karnataka will collapse, Minister along with 50 MLAs will join BJP", Says HD Kumarswami of politics bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कर्नाटकातील सरकार कोसळणार, ५०-६० आमदारांसह मंत्री भाजपात जाणार"

कर्नाटकमधील काँग्रेस सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केलं आहे.  ...

“सावरकर वीर नव्हते, प्रभारी असतो तर विधानसभेतील फोटो काढून टाकला असता”: प्रियांक खरगे - Marathi News | congress priyank kharge objectionable statement on veer savarkar and bjp replied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सावरकर वीर नव्हते, प्रभारी असतो तर विधानसभेतील फोटो काढून टाकला असता”: प्रियांक खरगे

Priyank Kharge Statement On Veer Savarkar: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक यांनी सावरकरांवर केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

कर्नाटकात भाजपाला येडीयुराप्पाच वाली! नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा, सहा महिने झाले तरी विरोधी पक्षनेता सापडेना - Marathi News | Yeddyurappa is the only hope of BJP in Karnataka! The announcement of the new state president, even after six months, the leader of the opposition party was not found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भाजपाला येडीयुराप्पाच वाली! नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा, सहा महिने झाले तरी विरोधी पक्षनेता सापडेना

कर्नाटक निवडणूक होऊन सहा महिने झाले तरी भाजपा अद्याप विधानसभेत विरोधी पक्षाच्या नेत्याची निवड करू शकलेली नाहीय. ...

कर्नाटक भाजपात खांदेपालट; BS येडियुरप्पा यांचे पुत्र BY विजयेंद्र यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा - Marathi News | Karnataka Politics: BS Yeddyurappa's son BY Vijayendra appointed as president of karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक भाजपात खांदेपालट; BS येडियुरप्पा यांचे पुत्र BY विजयेंद्र यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा

Karnataka Politics: भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी बीवाय विजयेंद्र यांची कर्नाटकचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ...

कर्नाटकात लोकसभेच्या २८ पैकी २० जागा जिंकणार; काॅंग्रेसने ठेवले लक्ष्य; केंद्र सरकारवर आरोपही - Marathi News | Will win 20 out of 28 Lok Sabha seats in Karnataka; The target set by the Congress; Allegations against the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात लोकसभेच्या २८ पैकी २० जागा जिंकणार; काॅंग्रेसने ठेवले लक्ष्य; केंद्र सरकारवर आरोपही

‘मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी एक बैठक बोलावली होती. ...

कर्नाटक काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर; आता एक नाही तर तीन नेत्यांचा मुख्यमंत्रीपदावर दावा - Marathi News | Karnataka Politics: Controversy in Karnataka Congress; Three leaders claimed the post of Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर; आता एक नाही तर तीन नेत्यांचा मुख्यमंत्रीपदावर दावा

Karnataka Politics: डीके शिवकुमार यांच्यासह प्रियांक खर्गे आणि जी परमेश्वर मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहेत. ...

“कर्नाटकात काँग्रेस सरकार लवकरच कोसळेल, उद्धव ठाकरेंसारखी अवस्था होईल”; भाजप नेत्याचा दावा - Marathi News | bjp leader ramesh jarkiholi claims that congress govt soon collapsed and situation may like uddhav thackeray maha vikas aghadi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कर्नाटकात काँग्रेस सरकार लवकरच कोसळेल, उद्धव ठाकरेंसारखी अवस्था होईल”; भाजप नेत्याचा दावा

Karnataka Politics: भाजप नेत्यांनी केलेले दावे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेटाळून लावले आहेत. ...

कर्नाटक राज्याचे नाव बदला, काँग्रेस सरकारच्या मंत्र्याची मोठी मागणी; सुचवलं ऐतिहासिक नाव - Marathi News |    Minister MB Patil has demanded to change the name of Karnataka state to Basava Nadu   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकचे नाव बदलण्याची काँग्रेस सरकारच्या मंत्र्याची मागणी; सुचवलं ऐतिहासिक नाव

कर्नाटकच्या राजकारणात सध्या शहरांचे नामकरण करण्याचा मुद्दा गाजत आहे. ...