शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : भाजपाला आणखी एका मित्राची साथ मिळणार; दक्षिणेत राजकीय समीकरण किती बदलणार?

राष्ट्रीय : भाजपाला दक्षिणेत मिळाला आणखी एक मित्र, या राज्यातील समिकरणं बदलणार?

राष्ट्रीय : कर्नाटकात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’? काँग्रेसचे ४५ आमदार संपर्कात; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

राष्ट्रीय : 'ऑपरेशन कमळ' झालं आता 'ऑपरेशन पंजा' पाहा; काँग्रेसच्या रणनीतीनं भाजपा गार होणार

राष्ट्रीय : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच कोसळेल सिद्धारमैय्या सरकार, बड्या नेत्याचा दावा  

राष्ट्रीय : माझा स्वाभिमान दुखावला तर राजीनामा देईन, कर्नाटकात काँग्रेस आमदार बीआर पाटील यांनी का दिली धमकी?

राष्ट्रीय : कर्नाटकात काँग्रेस सरकारमध्ये बंडखोरी? सिद्धरामय्या-डीके शिवकुमारांकडून आमदारांची मनधरणी सुरू

राष्ट्रीय : ज्यांनी सरकार घालवले त्यांच्याशीच कुमारस्वामी मैत्री करणार; निजद भाजपसोबत येणार

राष्ट्रीय : भाजपच्या १० आमदारांचे निलंबन! कर्नाटक विधानसभेत विधेयकांच्या प्रती फाडून उपाध्यक्षांवर फेकल्या

राष्ट्रीय : ४० टक्के कमिशनचं सरकार! ती घोषणा काँग्रेसवरच होतेय बुमरँग, राजस्थानमध्ये ठरतेय डोकेदुखी