लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
कर्नाटकात राहणाऱ्या प्रत्येकाने कन्नड बोलली पाहिजे आणि शिकलीच पाहिजे - सिद्धारामय्या - Marathi News | Everyone living in Karnataka must speak and learn Kannada says chief minister Siddaramaiah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात राहणाऱ्या प्रत्येकाने कन्नड बोलली पाहिजे आणि शिकलीच पाहिजे - सिद्धारामय्या

कन्नड भाषेबद्दल नसलेले पोषक वातावरण याचा दाखला देत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी खेद व्यक्त केला. ...

एचडी देवेगौडांच्या पक्षात फूट? भाजपसोबतच्या युतीबाबत सीएम इब्राहिम यांचं मोठं विधान - Marathi News | bjp jds alliance cm ibrahim slams hinting at split in janata dal secular and slams hd devegowda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एचडी देवेगौडांच्या पक्षात फूट? भाजपसोबतच्या युतीबाबत सीएम इब्राहिम यांचं मोठं विधान

भाजपसोबत युती करण्यावरून जनता दल (सेक्युलर) मध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसून येत आहेत. ...

दक्षिणेतील मोठा पक्ष भाजपासोबत, अमित शाह यांच्या भेटीनंतर NDA प्रवेश पक्का, 'इंडिया'ला धक्का - Marathi News |  deve gowda jds party joins nda after meeting amit shah and bjp chief Jagat Prakash Nadda, read here deatails  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेतील मोठा पक्ष भाजपासोबत, अमित शाह यांच्या भेटीनंतर NDA प्रवेश पक्का

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. ...

BJP आमदार करण्याचे आमिष दाखवून लुटले चार कोटी, महिलेला अटक; काय आहे प्रकरण? - Marathi News | woman cheating industrialist of rs 4 crore promising bjp ticket in karnataka assembly election | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :BJP आमदार करण्याचे आमिष दाखवून लुटले चार कोटी, महिलेला अटक; काय आहे प्रकरण?

उद्योगपतीची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी महिला कार्यकर्त्या चैत्र कुंडपुरा हिला अटक केली आहे. ...

भाजपाला आणखी एका मित्राची साथ मिळणार; दक्षिणेत राजकीय समीकरण किती बदलणार? - Marathi News | BJP-JDS alliance for Lok Sabha polls, seat-sharing finalised for karnatak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला आणखी एका मित्राची साथ मिळणार; दक्षिणेत राजकीय समीकरण किती बदलणार?

चिकबल्लापूर लोकसभा जागा वगळता इतर ४ जागांवर ज्याठिकाणी देवगौडा अथवा त्यांच्या कुटुंबातील कुठला ना कुठला सदस्य निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. ...

भाजपाला दक्षिणेत मिळाला आणखी एक मित्र, या राज्यातील समिकरणं बदलणार? - Marathi News | BJP-JDS Alliance: BJP got another friend in the south, will the equations change in Karnataka? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला दक्षिणेत मिळाला आणखी एक मित्र, या राज्यातील समिकरणं बदलणार?

BJP-JDS Alliance: कर्नाटकमध्ये भाजपाला मित्र सापडला असून, भाजपा आणि जेडीएस यांच्यामध्ये होणाऱ्या संभाव्य आघाडीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  ...

कर्नाटकात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’? काँग्रेसचे ४५ आमदार संपर्कात; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ - Marathi News | bjp leader b l santosh big claims that congress 40 to 45 mla in contact with us | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’? काँग्रेसचे ४५ आमदार संपर्कात; भाजप नेत्याचा दावा

Karnataka Politics: ‘ऑपरेशन कमळ’साठी पैसा कुठून येतो? असा प्रश्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...

'ऑपरेशन कमळ' झालं आता 'ऑपरेशन पंजा' पाहा; काँग्रेसच्या रणनीतीनं भाजपा गार होणार - Marathi News | Congress' 'Operation Hasta' in Karnataka to poach rival MLA of BJP-JDS, maximise Loksabha seats prospects | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन कमळ' झालं आता 'ऑपरेशन पंजा' पाहा; काँग्रेसच्या रणनीतीनं भाजपा गार होणार