लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosScheduleKey CandidatesConstituencies ResultsExit PollsOpinion Polls
कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८

कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८

Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News

काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज...
Read More
हे अलिशान रिसॉर्ट बनलेय काँग्रेसचे 'सेफ होम' - Marathi News | Congress and JD(S) move their MLAs in Eagleton Golf Resort Bengaluru Resort | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हे अलिशान रिसॉर्ट बनलेय काँग्रेसचे 'सेफ होम'

राइस मिलमधील कारकून... संघप्रचारक... भाजपा नेते ते मुख्यमंत्री.... येडियुरप्पांचा संघर्षमयी आणि वादग्रस्त प्रवास - Marathi News | karnataka election political journey of bjp leader and cm yeddyurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राइस मिलमधील कारकून... संघप्रचारक... भाजपा नेते ते मुख्यमंत्री.... येडियुरप्पांचा संघर्षमयी आणि वादग्रस्त प्रवास

कर्नाटकाच्या महासंग्रामात बी.एस.येडियुरप्पा यांनी भाजपासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पाऊणशे वयोमान असलेल्या येडियुरप्पा यांची आक्रमकता पंचवीशीच्या तरुणासारखी आहे ...

कर्नाटकचे राज्यपाल आणि भाजपाच्या कनेक्शनवर बोट ठेवणारा 'हा' बॉलीवूड अभिनेता ट्रोल - Marathi News | Twitter Shows No Mercy After Uday Chopra Discovers Karnataka Governor is a BJP RSS Guy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकचे राज्यपाल आणि भाजपाच्या कनेक्शनवर बोट ठेवणारा 'हा' बॉलीवूड अभिनेता ट्रोल

लोकशाहीत पराभूतांनाही आपले म्हणण्याचा अधिकार असतो, असे त्याने म्हटले. ...

Karnataka CM Race LIVE: येडियुरप्पांच्या शपथविधीनंतर काँग्रेसचे चार आमदार 'नॉट रिचेबल' - Marathi News | Karnataka election 2018 yeddyurappa to take oath as chief minister live updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka CM Race LIVE: येडियुरप्पांच्या शपथविधीनंतर काँग्रेसचे चार आमदार 'नॉट रिचेबल'

15 दिवसांमध्ये भाजपाला बहुमत सिद्ध करावं लागणार ...

Karnataka Election Results: 'आणीबाणी लागू करणाऱ्यांनी आम्हाला घटनेच्या मर्यादा शिकवू नयेत' - Marathi News | the party that imposed president rule the most number of times is giving us lessons said ravi shankar prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election Results: 'आणीबाणी लागू करणाऱ्यांनी आम्हाला घटनेच्या मर्यादा शिकवू नयेत'

काँग्रेसच्या टीकेला भाजपाचं जोरदार प्रत्युत्तर ...

सर्वात मोठ्या पक्षाला भाजपाने स्थापन करू दिले नव्हते सरकार - Marathi News | The BJP did not allow the largest party to form the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वात मोठ्या पक्षाला भाजपाने स्थापन करू दिले नव्हते सरकार

कर्नाटकात सर्वाधिक जागा आपल्या पक्षालाच मिळाल्या असल्याने राज्यपालांनी आम्हालाच सरकार स्थापनेचे निमंत्रण द्यावे, असे भाजपा नेते म्हणत असले तरी यापूर्वी किमान तीन राज्यांमध्ये भाजपाने नेमके याउलट राजकारण केले होते. ...

कर्नाटकातील नव्या आघाडीमुळे २०१९च्या लोकसभेचे काम सोप्पे! - Marathi News | Work of 2019 Lok Sabha swoop for the new leadership in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील नव्या आघाडीमुळे २०१९च्या लोकसभेचे काम सोप्पे!

कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांची आघाडी २०१९च्या लोकसभेसाठीही कायम राहिल्यास भाजपाला मोठा फटका बसणार आहे. ...

१0 जागांनी दिला भाजपाला दगा, कमी मतांनी पराभव - Marathi News | 10 seats gave BJP the power to defeat, with fewer votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१0 जागांनी दिला भाजपाला दगा, कमी मतांनी पराभव

कर्नाटकात मतमोजणीच्या सुरुवातीच्या काळात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळतेल, अशी चिन्हे दिसत असताना त्या पक्षाचे किमान १0 उमेदवार निसटत्या मतांनी पराभूत झाले आणि पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, असे सर्व निकालांनंतर स्पष्ट झाले आहे. ...