लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosScheduleKey CandidatesConstituencies ResultsExit PollsOpinion Polls
कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८

कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८

Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News

काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज...
Read More
Karnataka Election Results : बेळगावात मराठी माणूस पोरका, 'एकीकरण'ला 'दुही'चा फटका   - Marathi News | Karnataka Election Results: maharashtra ekikaran samiti lost in belgaum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election Results : बेळगावात मराठी माणूस पोरका, 'एकीकरण'ला 'दुही'चा फटका  

बेळगावात मराठी विरुद्ध मराठी अशी लढाई होऊन सीमाभागातील मराठी माणूस पोरका झाला आहे. ...

Karnataka Elections 2018 :...तर वेगळा लागला असता कर्नाटक विधानसभेचा निकाल - Marathi News | Karnataka Elections 2018: If Congress had gone into an alliance with the JD(S), the result would have been different -Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Elections 2018 :...तर वेगळा लागला असता कर्नाटक विधानसभेचा निकाल

दणदणीत विजयासह भाजपा कर्नाटकच्या सत्तेत पुनरागमन करणार, हे मतमोजणीच्या प्राथमिक कलांमधून स्पष्ट झाले आहे. ...

Karnataka Elections 2018 : कर्नाटक निवडणूक निकालाचा गोवा सरकारवर परिणाम, भाजपा सुखावला - Marathi News | karnataka election results affected on government of goa too, bjp got relief | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Karnataka Elections 2018 : कर्नाटक निवडणूक निकालाचा गोवा सरकारवर परिणाम, भाजपा सुखावला

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचा गोवा सरकारमधील समीकरणांवर विविध अर्थानी परिणाम होणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमधील भाजपाचे स्थान आता बळकट बनणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ...

Karnataka Assembly election 2018; सिद्धरामय्यांना पराभूत करणारे जायंट किलर जी. टी देवेगौडा आहेत तरी कोण ? - Marathi News | Karnataka Assembly elections 2018; Who is G. T. Devegouda? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly election 2018; सिद्धरामय्यांना पराभूत करणारे जायंट किलर जी. टी देवेगौडा आहेत तरी कोण ?

जी. टी. देवेगौडा हे सिद्धरामय्या यांचे एकेकाळचे सहकारीच होते. मात्र सिद्धरामय्या यांना चामुंडेश्वरी मतदारसंघात पराभूत करण्यात त्यांना यश आले हे. ...

Karnataka Assembly election 2018; काँग्रेसला मोठा धक्का, चांमुडेश्वरीतून सिद्धरामय्या पराभूत - Marathi News | Karnataka Assembly elections 2018; A big blow to the Congress, the defeat of Siddharama by Chamundeshwar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly election 2018; काँग्रेसला मोठा धक्का, चांमुडेश्वरीतून सिद्धरामय्या पराभूत

कर्नाटकात काँग्रेसपक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा त्यांच्या चामुंडेश्वरी मतदारसंघातच पराभव झाला आहे. ...

Karnataka Elections results 2018: भाजपाचा हिंदुत्त्वाचा अजेंडा यशस्वी; लिंगायतांची व्होटबँकही अभेद्य - Marathi News | Karnataka Elections results 2018 live BJP gains massive lead in Lingayat and Muslim dominated area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Elections results 2018: भाजपाचा हिंदुत्त्वाचा अजेंडा यशस्वी; लिंगायतांची व्होटबँकही अभेद्य

आजचे निकाल पाहता लिंगायत समाजाची व्होटबँक भाजपाच्या पाठिशी अभेद्यपणे उभे असल्याचे दिसून आले. ...

Karnataka Election Results : ...अन् काँग्रेसबद्दलची मोदींची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली - Marathi News | Karnataka Election Result: now congress government remains only in 3 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election Results : ...अन् काँग्रेसबद्दलची मोदींची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली

आता कर्नाटकमध्ये भाजपाची घोडदौड वेगानं सुरू आहे आणि ते सत्तेच्या जवळ जाताना दिसताहेत. तसं झाल्यास, भाजपा २० राज्यांमध्ये भाजपाची सत्ता असेल. ...

Karnataka Elections 2018 : दुपारपर्यंत परिस्थिती बदलेल, मल्लिकार्जुन खर्गेंना विश्वास - Marathi News | Karnataka Elections 2018: The situation will change by afternoon - Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Elections 2018 : दुपारपर्यंत परिस्थिती बदलेल, मल्लिकार्जुन खर्गेंना विश्वास

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे सुरुवातीचे दोन तास पूर्ण झाले असून, पहिल्या दोन तासांमध्ये आलेल्या कलांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. ...