Karnataka Election 2023 - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल. Read More
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे आपल्या अचूक रणनीतीसाठी ओळखले जातात. तसंच अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेससाठी संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. ...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला. परंतु आता यावरून काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी आपल्या पक्षाला हुरळून न जाण्याचा सल्ला दिलाय. ...
Rahul Gandhi: कर्नाकट विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आता काँग्रेस पक्ष तेलंगाणा आणि इतर राज्यांतील निवडणुकीमध्येही भाजपाला पराभूत करू, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. ...