लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक निवडणूक निकाल २०१८

कर्नाटक निवडणूक निकाल २०१८

Karnataka election results 2018, Latest Marathi News

Karnataka Election 2018 : राज्यपाल काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ देतील असं वाटत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Sanjay Rauta's attack on Karnataka Governor over forming government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election 2018 : राज्यपाल काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ देतील असं वाटत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल

कर्नाटकमधील त्रिशंकू परिस्थितीमुळे आता सत्ता स्थापनेचा निर्णय राज्यपाल वजुबाई वाला यांच्या हातात आहे. राज्यपाल वजुबाई वाला सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती सोपवणार, याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. ...

Karnataka Election 2018 : ...भाजपाचीही चौकशी होणार - राज ठाकरे - Marathi News | Karnataka Election 2018: Governor will be biased karnataka,Says Raj Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election 2018 : ...भाजपाचीही चौकशी होणार - राज ठाकरे

कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा, काँग्रेस आणि जेडीएसकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. ...

Karnataka Election Results : जेडीएसच्या आमदारांना भाजपाकडून 100 कोटींची ऑफर; कुमारस्वामी यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | Karnataka Election Results BJP Wanted to Buy My MLAs for Rs 100 Crore Alleges HD Kumaraswamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election Results : जेडीएसच्या आमदारांना भाजपाकडून 100 कोटींची ऑफर; कुमारस्वामी यांचा खळबळजनक आरोप

बंगळुरु: भाजपाकडून जेडीएसच्या काही आमदारांना 100 कोटींची ऑफर दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केला. सत्ता स्थापनेसाठी भाजपाला पाठिंबा द्यावा, यासाठी जेडीएसच्या आमदारांना 100 कोटी आणि कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर देण्य ...

Karnataka Election 2018 : आमदार फोडण्यासाठी भाजपाकडून धमक्या, काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांचा गंभीर आरोप - Marathi News | Karnataka Election 2018: Ghulam Nabi Azad criticized karnataka governor vajubhai r vala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election 2018 : आमदार फोडण्यासाठी भाजपाकडून धमक्या, काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांचा गंभीर आरोप

कर्नाटकातील राजकीय वातावरण अधिक तापण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. बेंगळुरूमध्ये ठाण मांडून बसलेले काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. ...

Karnataka Election Results: काँग्रेसनं याआधीही 'असाच' केला होता भाजपाचा 'गेम', पण...  - Marathi News | Karnataka Election Results: congress had played same card in delhi to keep bjp out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election Results: काँग्रेसनं याआधीही 'असाच' केला होता भाजपाचा 'गेम', पण... 

कर्नाटकचे निकाल जाहीर झाल्यानंतर, भाजपाचंच 'शाही तंत्र' वापरून काँग्रेसनं त्यांची कोंडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, पण.... ...

Karnataka election results: काँग्रेस-जेडीएसच्या हातमिळवणीमागे 'या' नेत्याचा हात - Marathi News | karnataka results 2018 mayawati calls up to sonia and devegowda for post poll alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka election results: काँग्रेस-जेडीएसच्या हातमिळवणीमागे 'या' नेत्याचा हात

सोनिया गांधी, देवेगौडा यांना फोन करुन युती करण्याचं आवाहन उत्तर प्रदेशातून ...

Karnataka Election Results 2018: भाजपाचा 'रात्रीस खेळ चाले'... काँग्रेसच्या बैठकीला १२ आमदार गैरहजर, JDSचीही जोडी 'गायब' - Marathi News | JDS Congress coalition in trouble Five congress and two jds MLAs reported missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election Results 2018: भाजपाचा 'रात्रीस खेळ चाले'... काँग्रेसच्या बैठकीला १२ आमदार गैरहजर, JDSचीही जोडी 'गायब'

भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी आठ आमदारांचा पाठिंबा आवश्यक ...

Karnataka Election 2018:भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी येडियुरप्पा, म्हणाले उद्या घेणार शपथ - Marathi News | Karnataka Election 2018: who will form government in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election 2018:भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी येडियुरप्पा, म्हणाले उद्या घेणार शपथ

कर्नाटक विधानसभा निवडणुकांत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. ...