खातेवाटपावरून खोळंबलेला कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर बुधवारी झाला. मात्र या विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या आमदारांची नाराजी उफाळून आली आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या आम्ही जनादेश मागितला होता, पण जनतेने तो न दिल्याने आमचे सरकार काँग्रेसवर अवलंबून आहे, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला ...
कुमारस्वामी बहुमत सिद्ध करतील की नाही हे चित्र समोर आलं असतानाच काँग्रेसनं कुमारस्वामींच्या 5 वर्षांच्या समर्थनाचा निर्णय आताच घेता येणार नाही, असं स्पष्ट केलंय. ...