लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
"एका निकालाने देशाचा अंदाज बांधू नका", भाजपाचे उदाहरण देत एकनाथ शिंदेंनी मांडली बाजू - Marathi News | "Don't judge the country by one result", said Eknath Shinde, giving the example of BJP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"एका निकालाने देशाचा अंदाज बांधू नका", भाजपाचे उदाहरण देत एकनाथ शिंदेंनी मांडली बाजू

कर्नाटकच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही! ...

कल्याणमध्ये काँग्रेसची ढाेल ताशांच्या गजरात आतिषबाजी - Marathi News | Karnataka Elections Results Fireworks in Kalyan by Congress | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये काँग्रेसची ढाेल ताशांच्या गजरात आतिषबाजी

"ये तो अभी झाकी है पुरा देश अभी बाकी है", कार्यकर्त्यांचा जल्लोष ...

कर्नाटक विजयाचा जळगावात फुगडी खेळून जल्लोष - Marathi News | Celebration of Karnataka victory by playing balloons in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कर्नाटक विजयाचा जळगावात फुगडी खेळून जल्लोष

शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजता फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा ...

Fact Check: विराट कोहलीने कर्नाटक निवडणुकीतील विजयासाठी राहुल गांधींचे केले अभिनंदन? जाणून घ्या सत्य  - Marathi News | Karnataka Election 2023 : Fact Check: Virat Kohli Congratulates Rahul Gandhi For Karnataka Election Victory? Know the truth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fact Check: विराट कोहलीने कर्नाटक निवडणुकीतील विजयासाठी राहुल गांधींचे केले अभिनंदन? जाणून घ्या सत्य

Karnataka Election 2023 :  कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. २२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपाच्या खात्यात केवळ ६४ जागा गेल्या ...

कर्नाटक निकालाने काँग्रेस कार्यकर्ते ‘टकाटक’; महापालिका निवडणुकीसाठी मिळाले बळ - Marathi News | Congress workers 'shocked' by Karnataka results; Gained strength for municipal elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्नाटक निकालाने काँग्रेस कार्यकर्ते ‘टकाटक’; महापालिका निवडणुकीसाठी मिळाले बळ

Nagpur News कर्नाटकप्रमाणेच नागपुरातही परिश्रम घेऊ व महापालिकेवर विजयी झेंडा फडकवू, असा दावा कार्यकर्ते दुणावलेल्या आत्मविश्वासाने करीत आहेत. ...

बीदर जिल्ह्यात भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, खुब्बा यांनी काँग्रेसचा प्रचार केल्याचा आ. प्रभू चव्हाण यांचा आरोप - Marathi News | Internal dispute of BJP in Bidar district khubba rally for congress alligation prabhu chavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीदर जिल्ह्यात भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, खुब्बा यांनी काँग्रेसचा प्रचार केल्याचा आ. प्रभू चव्हाण यांचा आरोप

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री आ. प्रभू चव्हाण चौथ्यांदा विजयी झाले आहेत. ...

“महाराष्ट्रातील जनतादेखील कर्नाटकप्रमाणेच या गद्दारांच्या खोके सरकारला..,” आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | after karnataka election 2023 result shiv sena uddhav thackeray aditya thackeray targets eknath shinde fadnavis government maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्रातील जनतादेखील कर्नाटकप्रमाणेच या गद्दारांच्या खोके सरकारला..,” आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

कर्नाटकात काँग्रेसनं तब्बल १३६ जागांवर विजय मिळत बहुमताचा जादुई आकडाही गाठला आहे. ...

काँग्रेसमुक्त करण्याच्या प्रयत्नात दक्षिण भारत भाजपमुक्त झाला, मलिक्कार्जुन खर्गेंचा निशाणा - Marathi News | South India became BJP free says Mallikarjun Kharge congress winning karnataka assembly election result 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसमुक्त करण्याच्या प्रयत्नात दक्षिण भारत भाजपमुक्त झाला, मलिक्कार्जुन खर्गेंचा निशाणा

काँग्रेसनं तब्बल १३६ जागांवर विजय मिळत बहुमताचा जादुई आकडाही गाठला आहे. ...