लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
"... ही भाजपच्या अंताची सुरूवात," कर्नाटकच्या निकालांवरून ममता बॅनर्जींचा हल्लाबोल - Marathi News | this is the beginning of the end for BJP west bengal cm Mamata Banerjee on the Karnataka election results congress wins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"... ही भाजपच्या अंताची सुरूवात," कर्नाटकच्या निकालांवरून ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचं अभिनंदन केलंय. ...

बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली! - Marathi News | Karnataka Elections 2023 NCP Jayant Patil says Bajrangbali himself turned the mace against the people who misused the name of Lord Hanuman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली!

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मोदी-शाहांवर शाब्दिक वार ...

Karnataka Assembly Election Result: आणखी एक राज्य भाजपाच्या हातातून निसटले, आता केवळ एवढ्या राज्यात उरली सत्ता - Marathi News | Karnataka Assembly Election Result: One more state has escaped from BJP's hands, now only this state is left with BJP's power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणखी एक राज्य भाजपाच्या हातातून निसटले, आता केवळ एवढ्या राज्यात उरली सत्ता

Karnataka Assembly Election Result: कर्नाटकमधील दारुण पराभवाबरोबरच दक्षिणेतील कर्नाटकसारखं महत्त्वाचं राज्य भाजपाच्या हातातून निसटलं आहे. त्यामुळे आता काही मोजक्याच राज्यांमध्ये भाजपाची सत्ता राहिली आहे. ...

Karnataka Assembly Election Result: "आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचा सफाया होणार", नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Karnataka Assembly Election Result: "In the upcoming Lok Sabha and Assembly elections, BJP will be wiped out in Maharashtra like Karnataka", Nana Patole expressed his belief. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचा सफाया होणार''

Karnataka Assembly Election 2023 Result: दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट या भ्रष्ट डबल इंजिनला हरवून कर्नाटकच्या जनतेने धर्मांध, हुकुमशाही वृत्तीला सपशेल नाकारून सर्वसमावेशक लोकशाही मानणा-या काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी केले आहे ...

Nagpur: कर्नाटकात हनुमानाने भाजपवर गदा फिरवली, शहर काँग्रेसचा देवडिया भवनासमोर जल्लोष - Marathi News | karnataka: Hanuman swings mace at BJP in Karnataka, City Congress cheers in front of Devadia Bhavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्नाटकात हनुमानाने भाजपवर गदा फिरवली, शहर काँग्रेसचा देवडिया भवनासमोर जल्लोष

Nagpur: कर्नाटकमध्ये मोठा विजय प्राप्त करीत काँग्रेसने सत्ता काबीज केली. भाजपने या निवडणुकीत हनुमंताच्या नावाचा वापर करीत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. पण आलेला निकाल पाहता हनुमानाने भाजपवरच गदा फिरली आहे. ...

Karnataka Elections: पंतप्रधान मोदींनी केलं काँग्रेसचं अभिनंदन; खास ट्विट करून केलं कौतुक - Marathi News | Karnataka Elections PM Modi congratulates Congress Appreciated by special tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी कर्नाटक विजयानंतर केलं काँग्रेसचं अभिनंदन; खास ट्विट करून केलं कौतुक

Karnataka Elections: या निवडणुकीतील भाजपाचा पराभव हा मोदी-शाह जोडीचा पराभव असल्याचाही सूर दिसून येत आहे. ...

कर्नाटकातील निकालांनंतर शरद पवारांचं भाष्य; म्हणाले, “महाराष्ट्रातही लोकांना…” - Marathi News | ncp leader sharad pawar commented on karnataka election result 2023 said maharashtra people also need change | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकातील निकालांनंतर शरद पवारांचं भाष्य; म्हणाले, “महाराष्ट्रातही लोकांना…”

कर्नाटकात काँग्रेसनं भाजपला धुळ चारली आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा कर्नाटकच्या जनतेनं कायम ठेवत यावेळी काँग्रेसच्या बाजूनं कौल दिलाय. ...

अभिनंदन! गांधीजींप्रमाणेच तुम्ही महासत्तेला हादरा दिलात; कमल हसन यांची राहुल गांधींसाठी खास पोस्ट - Marathi News | south superstar kamal haasan congratulates congress rahul gandhi karnataka election 2023 result shares special post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनंदन! गांधीजींप्रमाणेच तुम्ही महासत्तेला हादरा दिलात; कमल हसन यांची राहुल गांधींसाठी खास पोस्ट

कर्नाटकात काँग्रेसनं भाजपला धुळ चारली आहे. यानंतर कमल हासन यांनी राहुल गांधींचं अभिनंदन केलंय. ...