शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Election Result 2023 : बजरंग बलीनेही कर्नाटकातील मोदींच्या प्रचाराला दाखवला ठेंगा; ठाकरे गटाने भाजपाला डिवचलं

राष्ट्रीय : Karnatak Result: डीके. शिवकुमार यांना अश्रू अनावर; विजयानंतर बोलताना सोनिया गांधींच्या 'त्या' भेटीची आठवण

राष्ट्रीय : Karnataka Election Result 2023: काँग्रेसने कर्नाटक जिंकलं, पण मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?; ४ नावं चर्चेत

राष्ट्रीय : Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसचे ते ‘चार चाणक्य’ कोण? ज्यांनी पडद्यामागून पालटली बाजी

मध्य प्रदेश : कर्नाटकात काँग्रेस विजयी तरीही कमलनाथांची चिंता वाढली; इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

राष्ट्रीय : Karnataka Election Result : कर्नाटकात बहुमत मिळालं नाही तरी हार मानणार नाही BJP, समोर आला सरकार बनवण्याचा प्लॅन!

राष्ट्रीय : कर्नाटकाच्या २९ अशा जागा, ज्या टेन्शन वाढवताहेत, 1000 पेक्षा कमी मताधिक्य कुणाचा 'गेम' करणार?

महाराष्ट्र : 'कर्नाटकचा निकाल देशाला एक नवी दिशा देणारा'; भास्कर जाधव यांचा भाजपावर निशाणा

महाराष्ट्र : 'ऑपरेशन लोटस' तोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही; काँग्रेसचा भाजपाला टोला

राष्ट्रीय : Karnataka Assembly election 2023 Result: बेळगावमध्ये काँग्रेसचं वातावरण टाईट, एकीकरण समितीचे २ उमेदवार देतायत फाईट