शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Election: एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला आघाडी, पण हे दोन टप्पे ठरवणार कर्नाटकमधील विजेता 

राष्ट्रीय : तरुण, वृद्धांच्या मतदानासाठी लागल्या रांगा; मतदान वाढवण्यासाठी आयोगाची आयडिया

राष्ट्रीय : Karnataka Exit Poll 2023: कर्नाटकात भाजपला विजयी करत आहेत 'हे' दोन एक्झिट पोल, इतरांनी दाखवला पराभव

राष्ट्रीय : Karnataka Election: एक्झिट पोल 100% बरोबर नसतात, पूर्ण बहुमताने आमचेच सरकार येणार- CM बसवराज बोम्मई

राष्ट्रीय : Exit Poll Karnataka 2023 : कर्नाटकात कोणाची सत्ता येणार, काँग्रेस-भाजपमध्ये ‘काँटे की टक्कर’, जेडीएस ठरणार किंगमेकर?

राष्ट्रीय : Karnataka Elections 2023: बेळगाव जिल्ह्यात 5 वाजेपर्यंत 66.37 टक्के मतदान 

राष्ट्रीय : Karnataka Elections 2023: सीमेवर पोलिसांनी पकडला सव्वाचार कोटींचा मुद्देमाल, कोल्हापूर परिक्षेत्राची कारवाई

राष्ट्रीय : Karnataka Elections 2023: मतदान केंद्रावर सजावट, मतदारांसाठी खास व्यवस्था

राष्ट्रीय : कर्नाटकातच हनुमानाचे जन्मस्थळ; निर्मला सीतारामन यांचा मतदानावेळी दावा

महाराष्ट्र : “...त्यामुळेच एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचारासाठी गेले, मुख्यमंत्रीपद भाजपच्या...”: शरद पवार