लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
Karnataka Assembly Election Result: कर्नाटकमधील कल स्पष्ट होताच संजय राऊतांनी भाजपाला डिवचले, म्हणाले... - Marathi News | Karnataka Assembly Election Result: As soon as the trend in Karnataka became clear, Sanjay Raut dissed BJP, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमधील कल स्पष्ट होताच संजय राऊतांनी भाजपाला डिवचले, म्हणाले...

Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील कल स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाला डिवचले आहे. कर्नाटकमध्ये तेच होत आहे जे २०२४ मध्ये होणार आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ...

राहुल गांधींच्या नेतृत्वार शिक्कमोर्तब करण्याचं काम कर्नाटकमधून सुरु; नाना पटोलेंची प्रतिक्रिया - Marathi News | Work to seal Rahul Gandhi's leadership from Karnataka begins; Reactions from Congress Leader Nana Patole | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या नेतृत्वार शिक्कमोर्तब करण्याचं काम कर्नाटकमधून सुरु; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

काँग्रेसच्या या आघाडीवर महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Karnatak Assembly Election Result: कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेस खाते उघडणार?; शरद पवारांची सभा ठरली फायदेशीर - Marathi News | Karnataka Assembly Election Result: Will NCP Enter in Karnataka Assembly?; Sharad Pawar's Sabha was beneficial | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेस खाते उघडणार?; शरद पवारांची सभा ठरली फायदेशीर

शरद पवारांनी निपाणी इथं सभा घेत पक्षाच्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन केले होते. ...

सख्खे भाऊ पक्के वैरी! माजी मुख्यमंत्र्यांचे दोन मुलगे कर्नाटकात लढताहेत, २००४ पासून उन-सावलीचा खेळ - Marathi News | Karnataka Election Result 2023: brothers, staunch enemies! The former chief minister bangarappa two sons kumar and madhu have been fighting in Karnataka election since 2004, who is leading | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सख्खे भाऊ पक्के वैरी! माजी मुख्यमंत्र्यांचे दोन मुलगे कर्नाटकात लढताहेत, २००४ पासून उन-सावलीचा खेळ

शिवमोग्गा जिल्ह्यातील सोबर मतदारसंघातून दोन सख्खे भाऊ एक काँग्रेस आणि दुसरा भाजपातून लढत आहे. ...

Karnataka Election Result 2023: बेळगाव जिल्ह्यात सतीश जारकीहोळी, रवी पाटील, विठ्ठल हलगेकर आघाडीवर - Marathi News | Karnataka Election Result 2023: Satish Jarkiholi, Ravi Patil, Vitthal Halgekar are leading in Belgaon district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election Result 2023: बेळगाव जिल्ह्यात सतीश जारकीहोळी, रवी पाटील, विठ्ठल हलगेकर आघाडीवर

निकालांबाबत उत्सुकता वाढली ...

Karnataka Election Result: बेळगावमध्येही काँग्रेसची मुसंडी, १४ जागांवर घेतली आघाडी; महाराष्ट्र एकीकरण समितीला अपयश - Marathi News | Karnataka Election Result: Out of total 18 seats in Belgaum, Congress is leading in 14 seats while BJP is leading in three seats. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावमध्येही काँग्रेसची मुसंडी, १४ जागांवर घेतली आघाडी; महाराष्ट्र एकीकरण समितीला अपयश

Karnataka Election Result: बेळगावमध्येही काँग्रेसला चांगलं यश मिळाल्याचं दिसून येत आहे. ...

मुख्यमंत्री-भाजपा उमेदवारांच्या बैठकीत अचानक साप शिरला; सर्वांचीच भंबेरी उडाली - Marathi News | Karnatak Result: A snake suddenly entered the meeting of CM-BJP candidates; Everyone was shocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री-भाजपा उमेदवारांच्या बैठकीत अचानक साप शिरला; सर्वांचीच भंबेरी उडाली

Karnatak Election Result Today Live: कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीत सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करताना दिसतेय. ...

कर्नाटकात पिछाडी, पण युपीत भाजपला आघाडी; मनपा निवडणुकीत योगींचा करिश्मा - Marathi News | Trailing in Karnataka, but BJP leading in UP; Yogi Adityanath's charisma in municipal elections | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कर्नाटकात पिछाडी, पण युपीत भाजपला आघाडी; मनपा निवडणुकीत योगींचा करिश्मा

उत्तर प्रदेशातील महापालिका निवडणुकांमध्ये महापौर पदाच्या १७ पैकी १६ जागांवर भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे ...