लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
Karnataka Election: कर्नाटकमधील निकालांपूर्वी काँग्रेस-जेडीएसमध्ये पडद्याआड चाललंय काय? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Karnataka Election: What is going on behind the scenes in Congress-JDS before the results in Karnataka? The great leader said it clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमधील निकालांपूर्वी काँग्रेस-जेडीएसमध्ये पडद्याआड चाललंय काय? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

Karnataka Assembly Election Result : काँग्रेसचे नेते डी.के.शिवकुमार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस निकालांमध्ये बहुमत मिळवेल आणि सरकार बनवेल. त्यात कुठलीही शंका बाळगण्याची गरज नाही. असे त्यांनी सांगितले.  ...

Karnataka Elections 2023: बेळगावात मतमोजणीची तयारी पूर्ण, कोण बाजी मारणार?; उद्या स्पष्ट होणार - Marathi News | Karnataka Elections 2023: Preparations for counting of votes in Belgaum complete, results tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Elections 2023: बेळगावात मतमोजणीची तयारी पूर्ण, कोण बाजी मारणार?; उद्या स्पष्ट होणार

पोस्टल बॅलेट्सची मोजणी सर्वात आधी ...

Karnataka Election: कर्नाटकमध्ये पुन्हा रंगणार नाटक? कुमारस्वामींच्या त्या दाव्यामुळे चर्चांना उधाण, काँग्रेस-भाजपाचं वाढलं टेन्शन  - Marathi News | Karnataka Election: Drama will be played again in Karnataka? Due to that claim of Kumaraswamy, the discussion was sparked, the tension between Congress and BJP increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये पुन्हा रंगणार नाटक? कुमारस्वामींच्या त्या दाव्यामुळे चर्चांना उधाण

Karnataka Assembly Election 2023: काही एक्झिट पोलमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल हा त्रिशंकू लागेल आणि भाजपा व काँग्रेस या मुख्य पक्षांच्या लढाईत किंगमेकर बनण्याची संधी जेडीएसकडे चालून येईल, असा दावा करण्यात आला आहे. ...

कर्नाटक निकालावर सट्टेबाजांच्या उड्या! सत्तेच्या राजकारणात सट्टा बाजाराचा 'एक्झिट पोल' काय... - Marathi News | Satta Bazar predicts 120-130 seats for Cong in Karnataka assembly election result 2023, Bjp will get 55 to 80 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक निकालावर सट्टेबाजांच्या उड्या! सत्तेच्या राजकारणात सट्टा बाजाराचा 'एक्झिट पोल' काय...

२०१८ च्या निवडणुकीत सट्टाबाजाराचा अंदाज चुकलेला... यंदा खरा ठरणार? सट्टेबाजांचे पैसे बुडालेले... ...

Karnataka Election: एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला आघाडी, पण हे दोन टप्पे ठरवणार कर्नाटकमधील विजेता  - Marathi News | Karnataka Election: Congress leads in exit polls, but these two phases will be decided by the winner in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला आघाडी, पण हे दोन टप्पे ठरवणार कर्नाटकमधील विजेता 

Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीला दोन टप्प्यांमध्ये विभाजित करता येऊ शकेल. एका टप्प्यामध्ये काँग्रेस आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये भाजपाचं वर्चस्व दिसून आलं.   ...

तरुण, वृद्धांच्या मतदानासाठी लागल्या रांगा; मतदान वाढवण्यासाठी आयोगाची आयडिया - Marathi News | karnataka election Queues of young, old to vote; Commission's idea to increase voter turnout | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुण, वृद्धांच्या मतदानासाठी लागल्या रांगा; मतदान वाढवण्यासाठी आयोगाची आयडिया

मशीन बदलल्याच्या अफवेने निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण, २२ अटकेत ...

Karnataka Exit Poll 2023: कर्नाटकात भाजपला विजयी करत आहेत 'हे' दोन एक्झिट पोल, इतरांनी दाखवला पराभव - Marathi News | Karnataka Exit Poll 2023 News Nation-CGS Exit Poll and Asianet News-Jan Ki Baat two exit polls show BJP winning in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भाजपला विजयी करत आहेत 'हे' दोन एक्झिट पोल, इतरांनी दाखवला पराभव

या दोहोंच्या सर्वेक्षणात कर्नाटकात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष, तर भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

Karnataka Election: एक्झिट पोल 100% बरोबर नसतात, पूर्ण बहुमताने आमचेच सरकार येणार- CM बसवराज बोम्मई - Marathi News | Karnataka Election: Exit polls are not 100% correct, our government will come with full majority - CM Basavaraj Bommai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोल 100% बरोबर नसतात, पूर्ण बहुमताने आमचेच सरकार येणार- CM बसवराज बोम्मई

Karnataka Election: आज कर्नाटक निवडणुकीसाठी मतदान पार पडले. निकाल येत्या 13 मे रोजी लागेल. ...