शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

Read more

राष्ट्रीय : प्रचार नेमका कसा?; रस्ते शांत; हुबळीत घरोघरी प्रचारावर जोर

राष्ट्रीय : ...तर ‘हिंदुत्ववादी शक्तींना’ धक्का, कोण ठरणार किंगमेकर?; लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’

राष्ट्रीय : भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले म्हणून काँग्रेसकडून मैदानात उतरलोय

राष्ट्रीय : प्रसारमाध्यमांतूनच प्रचाराचा जोर, धारवाड जिल्ह्यातील चित्र; हुबळीत घरोघरी प्रचार

राष्ट्रीय : कर्नाटकात जातीभोवतीच समीकरणे, लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’; भाजपचा मुस्लीमविरोध कायम

कोल्हापूर : कर्नाटक विधानसभा मतदानासाठी सीमेलगतच्या कामगारांना पगारी सुट्टी; उद्योग, कामगार विभागाचा निर्णय 

राष्ट्रीय : देवेंद्र फडणवीसांना बेळगावात दाखविण्यात आले काळे झेंडे, महाराष्ट्र एकीकरण समितीची जोरदार घोषणाबाजी 

राष्ट्रीय : जय बजरंग बली बोला अन् काँग्रेसला शिक्षा द्या; पंतप्रधान मोदींचे लोकांना आवाहन

राष्ट्रीय : माजी उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला ‘चॅलेंज’; अथणीत लक्ष्मण सवदींचा शड्डू

राष्ट्रीय : Karnataka Elections: पैशाचे झाड! काँग्रेस नेत्याच्या भावाच्या घरावर IT चा छापा, झाडावर आढळले कोट्यवधी रुपये