लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
राजकीय लढाईमुळे पर्यटकांना डोकेदुखी, चेकिंग वाढली; हॉटेल्सही फुल्ल - Marathi News | karnataka election Political battles increase tourists' headaches, checking; Hotels are also full | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय लढाईमुळे पर्यटकांना डोकेदुखी, चेकिंग वाढली; हॉटेल्सही फुल्ल

पर्यटनासाठी आलेलेे यामुळे वैतागले आहेत.  ...

Karnataka Election 2023: राहुल गांधींचा हटके प्रचार! बसमध्ये महिलांसोबत प्रवास, त्यांच्या दैनंदिन समस्याही विचारल्या... - Marathi News | Karnataka Election 2023: Rahul Gandhi's hard campaign! Traveling with women in bus, also asked their problems... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचा हटके प्रचार! बसमध्ये महिलांसोबत प्रवास, त्यांच्या दैनंदिन समस्याही विचारल्या...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. ...

Karnataka Assembly Elections 2023: "कर्नाटकात पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार येणार" : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विश्वास - Marathi News | Karnataka Assembly Elections 2023: "BJP will come to power in Karnataka with full majority": Union Home Minister Amit Shah believes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कर्नाटकात पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार येणार" : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विश्वास

Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 10 मे रोजी मतदान होणार आहे. ...

चोरून आलेले सरकार चोरीच करणार, राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | A government that steals will steal, Rahul Gandhi criticizes BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोरून आलेले सरकार चोरीच करणार, राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

... तरीही पंतप्रधान गप्पच का? ...

काँग्रेसकडून बजरंगबलीचा अपमान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आरोप - Marathi News | Insult of Bajrangbali by Congress, Union Home Minister Amit Shah allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडून बजरंगबलीचा अपमान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आरोप

सरकार झाल्यास राज्यात दीपावली, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी या सणांना प्रत्येकी १ प्रमाणे वर्षाला तीन गॅस सिलिंडर दिले जाणार ...

Karnataka Election : कर्नाटकात भाजपला किती जागा मिळतील? चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या येडियुरप्पांनी केला 'हा' दावा! - Marathi News | How many seats will BJP get in Karnataka? Yeddyurappa, who has been Chief Minister for four times, made this claim! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भाजपला किती जागा मिळतील? चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या येडियुरप्पांनी केला 'हा' दावा!

Karnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसवर आक्रमकपणे हल्लाबोल करत आहेत. भाजप सातत्याने विजयाचा दावा करत आहे.  ...

याच उमेदवारालाच निवडून द्या, राज ठाकरेंचं सीमाभागातील मतदारांना आवाहन - Marathi News | Elect this Marathi candidate only, Raj Thackeray's appeal to voters in border areas of karnatak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :याच उमेदवारालाच निवडून द्या, राज ठाकरेंचं सीमाभागातील मतदारांना आवाहन

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही कर्नाटक निवडणुकांच्या मतदानापूर्वी सीमाभागातील मतदारांना आवाहन केलंय.   ...

फूड डिलिव्हरी पार्टनर्ससोबत राहुल गांधींनी खाल्ला मसाला डोसा, स्कूटरवरून मारला फेरफटका! - Marathi News | rahul gandhi discussed problems of gig workers eat masala dosa, karnataka assembly election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फूड डिलिव्हरी पार्टनर्ससोबत राहुल गांधींनी खाल्ला मसाला डोसा, स्कूटरवरून मारला फेरफटका!

यावेळी विविध कंपन्यांच्या कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर्सच्या समस्या राहुल गांधी यांनी ऐकून घेतल्या. ...