लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
Karnataka Election 2023 : कर्नाटकात निवडणुकीची जाहिरात काँग्रेसच्याच अंगलट, 'करप्शन रेट कार्डा'वर EC नं मागितलं उत्तर  - Marathi News | Karnataka Election 2023 Election advertisement in Karnataka is Congress answer sought by election commission corruption rate card | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात निवडणुकीची जाहिरात काँग्रेसच्याच अंगलट, 'करप्शन रेट कार्डा'वर EC नं मागितलं उत्तर 

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकारण तापू लागलंय. पण काँग्रेसची जाहिरात आता त्यांच्याच अंगलट आलीये. ...

Karnataka Election : कर्नाटकात काँग्रेस जिंकली तर मुख्यमंत्री कोण होणार? डीके शिवकुमार यांनी दिलं असं उत्तर  - Marathi News | who will be karnataka next cm if congress win dk shivkumar reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात काँग्रेस जिंकली तर मुख्यमंत्री कोण होणार? डीके शिवकुमार यांनी दिलं असं उत्तर 

कर्नाटकातील जनता काँग्रेसला साथ देऊन संपूर्ण देशाला संदेश देईल, असे डीके शिवकुमार म्हणाले.  ...

"तिकडे मणिपूर जळतंय, इकडे पंतप्रधान चित्रपटावर बोलताहेत," केरळ स्टोरीच्या वक्तव्यावरून ओवेसींचा पलटवार - Marathi News | Manipur is burning PM narendra modi is talking about the kerala story asaduddin owaisi targets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तिकडे मणिपूर जळतंय, इकडे पंतप्रधान चित्रपटावर बोलताहेत," ओवेसींचा मोदींवर पलटवार

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. ...

सत्ता राखण्यासाठी भाजपचा आटापिटा; मोदी, शाह, योगींच्या ६५ सभा, रोड शो - Marathi News | Karnatak Assembly Election: BJP struggles to retain power; 65 meetings, road shows of Modi, Shah, Yogi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ता राखण्यासाठी भाजपचा आटापिटा; मोदी, शाह, योगींच्या ६५ सभा, रोड शो

कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखायचीच, असा चंग भाजपने बांधला आहे. ...

कुणीही येऊ दे, पण आम्हाला पाणी मिळू दे...; कर्नाटकमधील निम्म्यापेक्षा अधिक मतदार पाण्याला महाग - Marathi News | Karnataka Assembly Election: Let anyone come, but let us have water...; More than half of the electorate in Karnataka is expensive for water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणीही येऊ दे, पण आम्हाला पाणी मिळू दे; निम्म्यापेक्षा अधिक मतदार पाण्याला महाग

उत्तर आणि पूर्व कर्नाटकातील विजयपूर, कलबुर्गी, बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पळ जिल्ह्यांतील खेड्यांत मेमधील रणरणत्या उन्हात डोक्या-कडेवर हंडे-कळशा घेतलेल्या बाया-बापड्या दिसतात. ...

Karnataka Election 2023: बेळगावात प्रणिती शिंदेंची सभा उधळली, काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ केलेलं आयोजन  - Marathi News | Karnataka Election 2023 Praniti Shinde s rally in Belgaum was cancelled it was organized to campaign for the Congress candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावात प्रणिती शिंदेंची सभा उधळली, काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ केलेलं आयोजन 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. ...

Karnataka Election: पक्ष कुठलाही असू द्या.. बेळगावचे 'सावकर' जारकीहोळीच - Marathi News | Four brothers are MLAs from the Jarkiholi family of Belgaum district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election: पक्ष कुठलाही असू द्या.. बेळगावचे 'सावकर' जारकीहोळीच

एकाचवेळी एकाच कुटुंबातील चौघे आमदार असण्याचे उत्तर कर्नाटकातील हे एकमेव उदाहरण ...

Karnataka Election: दोन पाटलांची दोस्ती, कधीच नाही कुस्ती; मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतील नेत्यांची चर्चा - Marathi News | In Vijaypur (Bijapur) district Congress leader M. B. Discussion between Patil and BJP leader Basangowda Patil-Yatnal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election: दोन पाटलांची दोस्ती, कधीच नाही कुस्ती; मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतील नेत्यांची चर्चा

मुस्लिमबहुल मतदारसंघात कट्टर हिंदुत्ववादी आमदार ...