लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले, माजी  मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांनी व्यक्त केलं मत - Marathi News | BJP has destroyed my self esteem, said former Chief Minister Jagdish Shettar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश; मात्र, तरी जगदीश शेट्टरांच्या कार्यालयात पंतप्रधान मोदींचा फोटो

सहा वेळा आमदारपद भूषवविणारे जगदीश शेट्टर सातव्यांदा हुबळी धारवाड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत ...

“… काँग्रेसनं दहशतवादासमोर गुडघे टेकले,” कर्नाटकात मोदींचा ‘द केरल स्टोरी’चा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल - Marathi News | pm narendra modi targets congress karnataka election 2023 terrorism the kerala story rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“… काँग्रेसनं दहशतवादासमोर गुडघे टेकले,” कर्नाटकात मोदींचा ‘द केरल स्टोरी’चा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक खोटी आश्वासनं, त्यांचा जाहीरनामा म्हणजे लॉकडाऊन आणि तुष्टीकरणाचा गठ्ठा, मोदींचा निशाणा. ...

Karnataka Election: प्रियंका गांधी रस्त्यावर नमाज अदा करत होत्या, मी स्वतः पाहिलंय- स्मृती इराणी - Marathi News | Karnataka Election: Priyanka Gandhi was offering Namaz on the street, I saw it myself - Smriti Irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी रस्त्यावर नमाज अदा करत होत्या, मी स्वतः पाहिलंय- स्मृती इराणी

Karnataka Election: 'इस्लाम धर्म मानणारे कधीच मूर्ती पूजक होऊ शकत नाहीत, मंदिर बांधू शकत नाहीत.' ...

भाजपा, काँग्रेस की आम आदमी पक्ष, कोणत्या पक्षाच्या उमेदवारांवर गंभीर गुन्हे? - Marathi News | Karnatak Assembly Election: BJP, Congress or Aam Aadmi Party, serious crimes against the candidates of which party? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा, काँग्रेस की आम आदमी पक्ष, कोणत्या पक्षाच्या उमेदवारांवर गंभीर गुन्हे?

४०४ उमेदवारांवर किमान पाच वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेसाठी पात्र असलेले गंभीर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. ...

प्रचार नेमका कसा?; रस्ते शांत; हुबळीत घरोघरी प्रचारावर जोर - Marathi News | Karnatak Assembly Election: How exactly is the campaign?; The streets are quiet; Emphasis on door-to-door campaign in Hubli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचार नेमका कसा?; रस्ते शांत; हुबळीत घरोघरी प्रचारावर जोर

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या हुबळी मतदारसंघात दुपारच्या वेळेत फेरफटका मारला असता सारे काही शांत-शांत असल्याचे जाणवले ...

...तर ‘हिंदुत्ववादी शक्तींना’ धक्का, कोण ठरणार किंगमेकर?; लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’ - Marathi News | Karnatak Assembly Election: Who Will Be The Kingmaker?; Lingayat, Vakkalig more 'powerful' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण ठरणार किंगमेकर?; लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’

भाजपचा मुस्लीमविरोध कायम, कर्नाटकच्या कोणत्याही निवडणुकीत जातीय समीकरणे महत्त्वाची ठरत असतात. राज्यात लिंगायत आणि वक्कलिग जातींचे सुरुवातीपासून प्राबल्य आहे. ...

"भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले म्हणून काँग्रेसकडून मैदानात उतरलोय" - Marathi News | Karnatak Assembly Election: "BJP has destroyed my self-esteem, so I have entered the fray from Congress Says Jagdish Shettar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले म्हणून काँग्रेसकडून मैदानात उतरलोय"

जगदीश शेट्टर यांचा ‘लाेकमत’शी विशेष संवाद ...

कर्नाटकात जातीभोवतीच समीकरणे, लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’; भाजपचा मुस्लीमविरोध कायम - Marathi News | Caste Equations Matter in Karnataka Assembly Elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात जातीभोवतीच समीकरणे, लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’; भाजपचा मुस्लीमविरोध कायम

मुस्लीम आणि दलित समाजाची भूमिका पुन्हा एकदा निर्णायक ठरणार  ...