शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

Read more

राष्ट्रीय : मी मुख्यमंत्री झालो तर अमूल दूध खरेदी करू नका असं कर्नाटकच्या लोकांना सांगेन

राष्ट्रीय : Operation Lotus: ऑपरेशन लोटस ‘ब्रेक’नंतर, आधी मिशन कर्नाटक, मगच महाराष्ट्र अन् बिहारवर टाकणार नजर

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: दक्षिणेत बिग फाइट; ५,१०२ उमेदवारी अर्ज, ३,६००हून अधिक उमेदवार उतरले रिंगणात

महाराष्ट्र : NCP ने जाहीर केली कर्नाटकातील उमेदवारांची यादी, शरद पवार-सुप्रिया सुळे स्टार प्रचारक

राष्ट्रीय : Karnataka Election : नाराज ईश्वरप्पा यांना खुद्द नरेंद्र मोदींनी केला फोन, भाजप नेत्याने केली 'ही' मागणी

राष्ट्रीय : Karnataka Election: प्रचारात उतरले स्टार; सूर्या आऊट, दिव्या इन, भाजप-काँग्रेसची ४०-४० जणांची फळी; स्पंदनामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का

राष्ट्रीय : ममतांना पाणी पाजण्याचे आव्हान दिलेले, कर्नाटकात तेजस्वी सूर्याच 'आऊट' झाले

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: सत्ता टिकवण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन; राज्यभर PM नरेंद्र मोदींच्या 20 ठिकाणी भव्य सभा

राष्ट्रीय : Karnataka Election 2023: इम्रान आणि माफिया अतिक चांगले मित्र; काँग्रेसने स्टार प्रचारक बनवताच भाजपची टीका

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: कर्नाटकात कोणते मुद्दे कोणावर भारी? भाजपा आणि काँग्रेससाठी हे मुद्दे ठरणार निर्णायक