शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

Read more

राष्ट्रीय : सचिन पायलट बाहेर, भाजपच्या दिग्गज नेत्याची एन्ट्री; काँग्रेस स्टार प्रचारकांची यादी जाहीर...

राष्ट्रीय : Karnataka Elections 2023: उमेदवाराचा अजब कारनामा; अर्ज भरण्यासाठी आणली 10 हजारांची चिल्लर, अधिकारी परेशान

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: बंडानंतर भाजपची ताकद पणाला, मोदी, शाहांसह बडे नेते मोर्चा सांभाळणार

राष्ट्रीय : कर्नाटकात हा कसला पेच! काँग्रेसचा उमेदवार त्याच्या मतदारसंघातच प्रचार करू शकणार नाही...

राष्ट्रीय : देशातील सर्वात श्रीमंत आमदार लढवणार कर्नाटकची निवडणूक; पाच वर्षांत वाढली 600 कोटींची संपत्ती

संपादकीय : आजचा अग्रलेख : कर्नाटकी धक्के! शेवटी, जे पेरले, तेच उगवणार

राष्ट्रीय : कर्नाटकात भाजप 26 वर्षांचा विक्रम मोडणार का?, 'या' पक्षांमध्ये होणार थेट लढत!

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: माजी मुख्यमंत्रीही काँग्रेसमध्ये, कर्नाटकात भाजपला धक्क्यांवर धक्के; ना तिकीट दिले, ना समजूत काढली

राष्ट्रीय : कर्नाटकात भाजपला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश; पक्ष गळती सुरु?

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: मला तुरुंगात टाका, मी घाबरणारा नाही, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर थेट निशाणा