लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचे PM मोदींबाबत खळबळजनक विधान; प्रचारसभेत बोलताना म्हणाले... - Marathi News | congress mallikarjun kharge son priyank kharge objectionable statement on pm narendra modi in karnataka election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचे PM मोदींबाबत खळबळजनक विधान; प्रचारसभेत बोलताना म्हणाले...

Karnataka Election 2023: मल्लिकार्जुन खरगेंचा मुलगा कर्नाटक निवडणूक लढवत आहे. एका प्रचारसभेत बोलताना मोदींवर केलेल्या टीकेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

रोहित पवार प्रचारासाठी कर्नाटकात; बेळगावात रॅलीत सहभागी, छत्रपती शिवरायांचे नाव घेत म्हणाले... - Marathi News | ncp rohit pawar address rally in belagavi for karnataka assembly election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोहित पवार प्रचारासाठी कर्नाटकात; बेळगावात रॅलीत सहभागी, छत्रपती शिवरायांचे नाव घेत म्हणाले...

Karnataka Election 2023: आपल्या विचाराचा आमदार निवडून येणे काळाची गरज आहे. लोकांमधे जाऊन काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला विजयी करा, असे आवाहन रोहित पवारांनी केल्याचे म्हटले जात आहे. ...

Karnataka Election: समान नागरी कायदा, गरीब कुटुंबांना मोफत दूध व गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन; कर्नाटकात भाजपचा जाहीरनामा जारी - Marathi News | bjp manifesto for karnataka assembly-election free cylinders ucc nandini milk for bpl family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समान नागरी कायदा, गरिबांना मोफत दूध व गॅस देण्याचे आश्वासन; भाजपचा जाहीरनामा जारी

Karnataka Election : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, सीएम बसर्वज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ...

Karnataka Election 2023 : भाजप उमेदवाराविरुद्ध एफआयआर दाखल, कर्नाटक निवडणूक आयोगाची कारवाई; कारण....  - Marathi News | Karnataka Election 2023 Fir Against Bjp Candidate V Somana For Bribery Jds Leader Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप उमेदवाराविरुद्ध एफआयआर दाखल, कर्नाटक निवडणूक आयोगाची कारवाई; कारण.... 

ऑडिओ क्लिपची दखल घेत निवडणूक आयोगाने भाजप उमेदवाराविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.  ...

“सर्प महादेवांच्या गळ्यातील शोभा, देशाची जनता माझ्यासाठी ईश्वराचे रुप, शिव स्वरुप”: PM मोदी - Marathi News | karnataka election 2023 pm modi replied congress mallikarjun kharge and said snake is the beauty of lord shiva neck | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सर्प महादेवांच्या गळ्यातील शोभा, देशाची जनता माझ्यासाठी ईश्वराचे रुप, शिव स्वरुप”: PM मोदी

Karnataka Assembly Election 2023: पंतप्रधान मोदींनी कर्नाटकात एका सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि जेडीएसवर जोरदार हल्लाबोल केला. ...

"काँग्रेस हे जुने इंजिन, विकासात अडथळा आणतंय", पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हल्लाबोल  - Marathi News | karnataka election 2023 pm narendra modi attack congress and jds said both parties are obstacle in development | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेस हे जुने इंजिन, विकासात अडथळा आणतंय", पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हल्लाबोल 

karnataka election 2023 : कर्नाटकातील जनतेला राज्याच्या विकासासाठी डबल इंजिनचे सरकार निवडून द्यावे लागेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले. ...

काँग्रेसच्या अपशब्दांचा मी आभूषण म्हणून स्वीकार करतो; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल - Marathi News | I accept the insults of the Congress as ornaments; Narendra Modi's attack Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या अपशब्दांचा मी आभूषण म्हणून स्वीकार करतो; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसने मला ९१ वेळा अपमानित केले, काँग्रेसने अपशब्दांच्या शब्दकोशावर वेळ घालवण्यापेक्षा सुशासनावर लक्ष केंद्रित केले असते, तर त्यांची अशी दयनीय अवस्था झाली नसती अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली. ...

लोकांच्या व्यथा ऐकण्याऐवजी स्वत:च्याच वेदना ऐकवितात, प्रियांका गांधी यांची टीका - Marathi News | Instead of listening to people's pain, they listen to their own pain, criticizes Priyanka Gandhi to PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकांच्या व्यथा ऐकण्याऐवजी स्वत:च्याच वेदना ऐकवितात, प्रियांका गांधी यांची टीका

राज्यातील भाजप सरकार कोणाचाही आदर करत नाही असं प्रियंका गांधी म्हणाल्या. ...