लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
कर्नाटक निकालातून उघडेल काँग्रेससाठी लोकसभेचे द्वार; प्रदेशाध्यक्षांना विश्वास - Marathi News | Karnataka result will open Lok Sabha door for Congress - DK Shivkumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक निकालातून उघडेल काँग्रेससाठी लोकसभेचे द्वार; प्रदेशाध्यक्षांना विश्वास

Karnatak Assembly Election 2023: प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना विश्वास; स्थानिक मुद्द्यांवर लाेकांचे लक्ष ...

“देशात विष पेरायचे काम काँग्रेसचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी तर विष पचवणारे नीळकंठ महादेव” - Marathi News | mp cm shivraj singh chouhan replied and said congress become vishkumbh pm narendra modi is neelkanth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशात विष पेरायचे काम काँग्रेसचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी तर विष पचवणारे नीळकंठ महादेव”

CM Shivraj Singh Chouhan: कर्नाटकला एसएमएसपासून वाचवावे लागेल. एसएमएस म्हणजे सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवकुमार, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. ...

Karnataka Assembly Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात जाणार? मराठी बहुल भागात भाजपासाठी प्रचार करणार  - Marathi News | Karnataka Assembly Election 2023: Chief Minister Eknath Shinde will go to Karnataka, campaign for BJP in Marathi dominated areas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात जाणार? मराठी बहुल भागात भाजपासाठी प्रचार करणार 

Eknath Shinde: बेळगाव आणि आसपासच्या मराठी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही प्रचारासाठी पाचारण करण्यात येणार आहे. ...

PM Modi in Karnataka: "काँग्रेसने आतापर्यंत मला ९१ वेगवेगळ्या पद्धतीने शिवीगाळ केली"; PM मोदींचा हल्लाबोल - Marathi News | PM Modi in Karnataka says Congress has insulted me in 91 different ways so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसने मला आतापर्यंत वेगवेगळ्या ९१ पद्धतीने शिव्या दिल्यात"; PM मोदींचा हल्लाबोल

"तर आज तुमची अशी अवस्था झाली नसती", काँग्रेसला लगावला टोला ...

कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांची दोडामार्गाला भेट, तपासणी नाक्याची केली पाहणी - Marathi News | Special Inspector General of Police of Konkan Region visited Dodamarga and inspected the checkpoint | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांची दोडामार्गाला भेट, तपासणी नाक्याची केली पाहणी

सीमावर्ती भागातून कर्नाटकात ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याचे राज्याच्या गृह विभागाकडून पोलिस प्रशासनास आदेश ...

Karnataka Elections 2023:आधी खर्गेंची पीएम मोदींवर टीका; आता भाजप नेत्याचे सोनिया गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | BJP sonia gandhi Karnataka Elections 2023 'Vishkanya-Pakistani agent', BJP MLA's controversial criticism of Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी खर्गेंची पीएम मोदींवर टीका; आता भाजप नेत्याचे सोनिया गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

Karnataka Elections 2023: कर्नाटकच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी नेत्यांची भाषेची पातळी घसरत चालली आहे. ...

"मॅडम एक और... तुम भी खाओगे", प्रियांका गांधींनी रेस्टॉरंटमध्ये बनवला डोसा, व्हिडिओ व्हायरल  - Marathi News | priyanka gandhi took a break from election rallies and made dosa at mylari restaurant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मॅडम एक और... तुम भी खाओगे", प्रियांका गांधींनी रेस्टॉरंटमध्ये बनवला डोसा, व्हिडिओ व्हायरल 

प्रियांका गांधी यांनी रेस्टॉरंट मालक आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानले आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढला. ...

Solapur: पोलीस अन् एक्साइज डिपार्टमेंट अलर्ट; निवडणूक कर्नाटकची, तपासणी नाके सोलापूर जिल्ह्यात - Marathi News | Solapur: Police and Excise Department alert; Karnataka election, check noses in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलीस अन् एक्साइज डिपार्टमेंट अलर्ट; निवडणूक कर्नाटकची, तपासणी नाके सोलापूर जिल्ह्यात

Solapur: कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभाग व सोलापूर ग्रामीण पोलिस विभागाकडून सहा ठिकाणी तात्पुरते सीमा तपासणी नाके सुरू केले आहे. ...