लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
Karnataka Election : नाराज ईश्वरप्पा यांना खुद्द नरेंद्र मोदींनी केला फोन, भाजप नेत्याने केली 'ही' मागणी - Marathi News | narendra modi telephonic conversation with bjp leader ks eshwarappa, karnataka election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाराज ईश्वरप्पा यांना खुद्द नरेंद्र मोदींनी केला फोन, भाजप नेत्याने केली 'ही' मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी के. एस. ईश्वरप्पा यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची तसेच पक्षाची विचारपूस केली आहे. ...

Karnataka Election: प्रचारात उतरले स्टार; सूर्या आऊट, दिव्या इन, भाजप-काँग्रेसची ४०-४० जणांची फळी; स्पंदनामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का - Marathi News | Karnataka Assembly Election: Stars start campaigning; Surya out, Divya in, BJP-Congress line-up of 40-40; Everyone was shocked by the vibration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचारात उतरले स्टार; सूर्या आऊट, दिव्या इन, भाजप-काँग्रेसची ४०-४० जणांची फळी; स्पंदनामुळे सर्वांना

Karnataka Assembly Election 2023: लोकसभेतील खासदार व भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्या नावाचा कर्नाटक विधानसभा निवडणुकांमधील त्या पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही ...

ममतांना पाणी पाजण्याचे आव्हान दिलेले, कर्नाटकात तेजस्वी सूर्याच 'आऊट' झाले - Marathi News | Challenged Mamata banergee in west Bengal, BJP's MP Tejashwi Surya was 'out' in Karnataka election star campaigner list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांना पाणी पाजण्याचे आव्हान दिलेले, कर्नाटकात तेजस्वी सूर्याच 'आऊट' झाले

बंगालच्या निवडणुकीत ममतांच्या चिंता वाढविल्या होत्या. परंतू कर्नाटकात त्यांना विचारात घेतले नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.  ...

Karnataka Assembly Election: सत्ता टिकवण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन; राज्यभर PM नरेंद्र मोदींच्या 20 ठिकाणी भव्य सभा - Marathi News | Karnataka Assembly Election: BJP's mega plan to capture Karnataka; PM Modi will hold meetings in 20 places across the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ता टिकवण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन; राज्यभर PM नरेंद्र मोदींच्या 20 ठिकाणी भव्य सभा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. ...

Karnataka Election 2023: इम्रान आणि माफिया अतिक चांगले मित्र; काँग्रेसने स्टार प्रचारक बनवताच भाजपची टीका - Marathi News | Karnataka Election 2023: Imran pratapgadhi and mafia atiq ahmad Are friends; Criticism of BJP as Congress makes star campaigner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इम्रान आणि माफिया अतिक चांगले मित्र; काँग्रेसने स्टार प्रचारक बनवताच भाजपची टीका

राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांना काँग्रेसने स्टार प्रचारक बनवले आहे. ...

Karnataka Assembly Election: कर्नाटकात कोणते मुद्दे कोणावर भारी? भाजपा आणि काँग्रेससाठी हे मुद्दे ठरणार निर्णायक - Marathi News | Karnataka Assembly Election: Which issues are heavy on whom in Karnataka? These issues will be decisive for BJP and Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात कोणते मुद्दे कोणावर भारी? भाजपा आणि काँग्रेससाठी हे मुद्दे ठरणार निर्णायक

Karnataka Assembly Election 2023: ...

सचिन पायलट बाहेर, भाजपच्या दिग्गज नेत्याची एन्ट्री; काँग्रेस स्टार प्रचारकांची यादी जाहीर... - Marathi News | Sachin Pilot out, veteran BJP leader in; List of Congress star campaigners released | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट बाहेर, भाजपच्या दिग्गज नेत्याची एन्ट्री; काँग्रेस स्टार प्रचारकांची यादी जाहीर...

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ...

Karnataka Elections 2023: उमेदवाराचा अजब कारनामा; अर्ज भरण्यासाठी आणली 10 हजारांची चिल्लर, अधिकारी परेशान - Marathi News | Karnataka Elections 2023: Strange thing of Candidate; Chiller of 10 thousand was brought to file the application, officials confudsd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवाराचा अजब कारनामा; अर्ज भरण्यासाठी आणली 10 हजारांची चिल्लर, अधिकारी परेशान

Karnataka Elections 2023: कर्नाटकातील हे दृष्य पाहून 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' चित्रपटातील सीन आठवेल. ...