लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
विजय मिळवला, पण 'या' एका गोष्टीनं वाढविलं टेन्शन, लोकसभेसाठी काँग्रेसला करावे लागणार मोठे प्रयत्न - Marathi News | The got victory but the margin increased the tension; Congress will have to make more efforts for Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय मिळवला, पण 'या' एका गोष्टीनं वाढविलं टेन्शन, लोकसभेसाठी काँग्रेसला करावे लागणार मोठे प्रयत्न

...ही आकडेवारी लक्षात घेता २०२४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला यश मिळविण्यासाठी आणखी जोरकस प्रयत्न करावे लागणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. ...

कर्नाटकात अनाथ पोरगा आमदार झाला, डॉ. बाबासाहेबांचा फोटो घेऊन जल्लोष केला - Marathi News | Orphan boy Pradeep Ishwar became MLA in Karnataka, Dr. Cheered with a photo of Babasaheb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात अनाथ पोरगा आमदार झाला, डॉ. बाबासाहेबांचा फोटो घेऊन जल्लोष केला

कर्नाटकमध्ये ३८ वर्षीय प्रदीप ईश्वर यांनी कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांचा पराभव करत विजय मिळवला. ...

Devendra Fadnavis: "महाराष्ट्राचा कर्नाटक होऊ देणार नाही"; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांचा निर्धार - Marathi News | Devendra Fadnavis says I Will not allow Maharashtra to follow footsteps of Karnataka where BJP lost miserably | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"महाराष्ट्राचा कर्नाटक होऊ देणार नाही"; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांचा निर्धार

"भाजपचा डीएनए संघर्षाचा आहे अन् स्वभाव शांत आहे" ...

Karnataka Assembly Election 2023: माझ्या नेतृत्वात काँग्रेसला 135 जागा मिळाल्या; हायकमांडने योग्य तो निर्णय घ्यावा- डीके शिवकुमार - Marathi News | Karnataka Assembly Election 2023: Congress won 135 seats under my leadership; Big claim by DK Shivakumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या नेतृत्वात काँग्रेसला 135 जागा मिळाल्या; हायकमांडने योग्य तो निर्णय घ्यावा- डीके शिवकुमार

Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक काबीज केल्यानंतर आता काँग्रेसमोर मुख्यमंत्रिपदाचा व्यक्ती ठरवण्याचे मोठे आव्हान आहे. ...

"कर्नाटकप्रमाणे अन्य राज्यातही भाजपाचा पराभव होणार, पंतप्रधानांची प्रतिमा..."; राष्ट्रवादीचा हल्लाबोल - Marathi News | Sharad Pawar led NCP leader Mahesh Tapase says BJP will lose in other states just like Karnataka Elections Results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकप्रमाणे अन्य राज्यातही BJP पराभूत होणार, PM मोदींची प्रतिमा... -NCP

भाजपाने केलेली 'ती' कारवाई त्यांच्यावरच 'बुमरँग' होईल, असा इशारा देखील देण्यात आलाय ...

मिशन २०२४: काँग्रेसने कर्नाटकात वापरलेला फॉर्म्युला, उत्तर भारतात ठरणार गेम चेंजर? - Marathi News | Mission 2024: Formula used by Congress in Karnataka, a game changer in North India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन २०२४: काँग्रेसने कर्नाटकात वापरलेला फॉर्म्युला, उत्तर भारतात ठरणार गेम चेंजर?

कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडवर आपले लक्ष वळवले आहे. ...

बिहार मंत्रिमंडळ विस्तारावर कर्नाटक विजयाचा परिणाम, काँग्रेस अधिक मंत्रिपदाची मागणी करणार - Marathi News | Bihar Cabinet Expansion Implications Of Karnataka Victory, Congress Will Demand More Ministerial Posts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार मंत्रिमंडळ विस्तारावर कर्नाटक विजयाचा परिणाम, काँग्रेस अधिक मंत्रिपदाची मागणी करणार

त्याचबरोबर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याबाबत महागठबंधनमध्ये दावा करू  ...

“पहिले २ वर्ष मी CM, नंतर ३ वर्षांसाठी डीके शिवकुमार,” सिद्धरामय्यांनी सूचवला कर्नाटकातील शेअरिंग फॉर्म्युला - Marathi News | congress leader Siddaramaiah suggests sharing formula in Karnataka dk shivkumar karnataka election result 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पहिले २ वर्ष मी CM, नंतर ३ वर्षांसाठी डीके शिवकुमार,” सिद्धरामय्यांनी सूचवला कर्नाटकातील शेअरिंग फॉर्म्युला

कर्नाटकातील मोठ्या विजयानंतर काँग्रेसच्या हायकमांडनं आता मुख्यमंत्र्यांच्या निवडीची प्रक्रिया जलद केली आहे. ...