लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण ठरवणार? काँग्रेस आमदारांकडून एकमताने एका ओळीचा ठराव मंजूर - Marathi News | Who will decide the Chief Minister of Karnataka? One-line resolution unanimously passed by Congress MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण ठरवणार? काँग्रेस आमदारांकडून एकमताने एका ओळीचा ठराव मंजूर

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यात खुर्चीसाठी स्पर्धा आहे. खर्गे यांनी बैठकीपूर्वी दोघांचीही वेगळी बैठक घेऊन चर्चा केली. ...

कर्नाटकात 18 मे रोजी शपथविधी सोहळा; कोणाच्या गळ्यात पडणार मुख्यमंत्रिपदाची माळ? - Marathi News | Karnataka Election: Oath ceremony in Karnataka on May 18; Whose gonna be the chief minister? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात 18 मे रोजी शपथविधी सोहळा; कोणाच्या गळ्यात पडणार मुख्यमंत्रिपदाची माळ?

कर्नाटक काबीज केल्यानंतर आता काँग्रेससमोर मुख्यमंत्री निवडीचे मोठे आव्हान असणार आहे. ...

कर्नाटक निकालानंतर फडणवीसांनी सांगितली टक्केवारी; खडसेंनी केली टीका बोचरी - Marathi News | Gira to bhi tang upar... Eknath Khadse's harsh criticism of Fadnavis after Karnatak Election result | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कर्नाटक निकालानंतर फडणवीसांनी सांगितली टक्केवारी; खडसेंनी केली टीका बोचरी

फडणवीसांच्या विश्लेषणात्मक प्रतिक्रियेवरुन माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंनी टोला लगावला आहे.  ...

मतदारसंघात पाय न ठेवता काँग्रेसचे विनय कुलकर्णी विजयी - Marathi News | Vinay Kulkarni of Congress won without setting foot in the constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदारसंघात पाय न ठेवता काँग्रेसचे विनय कुलकर्णी विजयी

त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार अमृत देसाई यांचा पराभव केला.   ...

तीन सख्ख्या बंधुंचा दबदबा कायम!  - Marathi News | The dominance of three brothers in karnatak election! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन सख्ख्या बंधुंचा दबदबा कायम! 

बेळगावचे माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे १९९९ मध्ये ते ‘काँग्रेस कडून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर सलग सहाव्यांदा ते भाजपकडून ‘गोकाक’मधून विजयी झाले आहेत. ...

आईची जागा मुलाने घालवली; वडिलांनी राखला मुलाचा गड! दक्षिण कर्नाटकात ‘एच.डी.’ऐवजी ‘डी.कें.’चा बोलबाला - Marathi News | The son replaces the mother; The father kept the child's fortress In South Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईची जागा मुलाने घालवली; वडिलांनी राखला मुलाचा गड! दक्षिण कर्नाटकात ‘एच.डी.’ऐवजी ‘डी.कें.’चा बोलबाला

एच. डी. देवेगौडा व त्यांचा मुलगा एच. डी. कुमारस्वामी यांच्या गडालाच काँग्रेसने सुरुंग लावला आहे. जेडीएसकडून आपल्या आईच्या जागेवर उभे राहिलेले निखिल कुमारस्वामी हे काँग्रेसकडून पराभूत झाले. ...

Raj Thackeray : "विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतो"; निकालावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | MNS Raj Thackeray first reaction Over Karnataka Election Result 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतो"; निकालावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

MNS Raj Thackeray And Karnataka Election Result 2023 : कर्नाटक निकालावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Karnataka Election: 'EVM हा घोटाळाच, तो फक्त ३ ठिकाणी होतो'; आव्हाडांनी मांडलंय वेगळंच लॉजिक - Marathi News | Karnataka Election: 'EVM Scam Only Happens In 3 Places'; Awhad has presented a different logic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'EVM हा घोटाळाच, तो फक्त ३ ठिकाणी होतो'; आव्हाडांनी मांडलंय वेगळंच लॉजिक

काँग्रेसने १३५ जागा जिंकत कर्नाटकमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे, देशभरातून काँग्रेसच्या विजयाचं कौतुक आणि अभिनंदन केलं जातंय. ...