लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
कर्नाटक निकाल; संघप्रणालीच्या विपरीत जाऊन केलेला ‘कॉर्पोरेट’ प्रचार भाजपला भोवला - Marathi News | Karnataka Results; 'Corporate' campaign against the union system hit the BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्नाटक निकाल; संघप्रणालीच्या विपरीत जाऊन केलेला ‘कॉर्पोरेट’ प्रचार भाजपला भोवला

Nagpur News कर्नाटकात भाजपने ‘कॉर्पोरेट स्टाईल’ प्रचारावर जास्त भर दिला व त्याचाच फटका पक्षाला बसला. संघप्रणालीच्या विपरीत जात केलेला प्रचार भोवल्याची संघ वर्तुळात चर्चा आहे. ...

लिंगायतांना बाजूला केले, भाजपने राज्य गमावले; येदियुरप्पा, शेट्टर, सवदींचे खच्चीकरण पडले महागात - Marathi News | Karnataka election Lingayats sidelined, BJP loses state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिंगायतांना बाजूला केले, भाजपने राज्य गमावले; येदियुरप्पा, शेट्टर, सवदींचे खच्चीकरण पडले महागात

लिंगायतांची लोकसंख्या १७ टक्के असून, १४ जिल्ह्यांत त्यांचा प्रभाव आहे. ...

कर्नाटकातील प्रचारात महाराष्ट्रातील नेते गेले, तिथला निकाल काय? - Marathi News | Leaders from Maharashtra went to campaign in Karnataka, what is the result there | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील प्रचारात महाराष्ट्रातील नेते गेले, तिथला निकाल काय?

हुबळीच्या तीनपैकी २ ठिकाणी भाजप व एका ठिकाणी काॅंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला तर इंडी आणि धारवाड येथे काँग्रेसने बाजी मारली. ...

भाजपची चिंता वाढली; संघटनेत बदलाचे संकेत; शिंदे गटाला मंत्रिपदाची शक्यता - Marathi News | BJP's tension increased Indications of change in organization Chance of Ministership for Shinde group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची चिंता वाढली; संघटनेत बदलाचे संकेत; शिंदे गटाला मंत्रिपदाची शक्यता

माेदी सरकारला ९ वर्षे पूर्ण हाेणार आहेत. मात्र, कर्नाटकमधील पराभवामुळे या आनंदावर विरजण पडले आहे. हा जल्लाेष साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच कर्नाटकच्या पराभवामुळे पक्षात निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

कसे उघडले ‘दक्षिणेचे दार’? भारत जाेडाे यात्रा ठरली टर्निंग पाॅइंट...!  - Marathi News | How was the door of the South opened The bharat jodo yatra to be a turning point | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कसे उघडले ‘दक्षिणेचे दार’? भारत जाेडाे यात्रा ठरली टर्निंग पाॅइंट...! 

रणदीप सुरजेवाला यांनी आपले विश्वासू प्रोफेसर गौरव वल्लभ यांच्याकडे मीडियातील प्रचाराची रणनीती ठरवण्याचे काम सोपविले होते. यातूनच ४० टक्के कमिशन, पाच आश्वासने, नंदिनी दूध तसेच महागाई आदी स्थानिक मुद्द्यांना केंद्रस्थानी धरून प्रचाराची रणनीती आखली होती ...

मविआला कर्नाटकी बूस्टर; कर्नाटकच्या काँग्रेसी कशिद्याने भाजपवर चिंतनाची वेळ; काँग्रेसचे मनोधैर्य वाढले - Marathi News | Maviala Carnatic Booster Time to reflect on BJP by Karnataka Congress; The morale of Congress increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआला कर्नाटकी बूस्टर; कर्नाटकच्या काँग्रेसी कशिद्याने भाजपवर चिंतनाची वेळ; काँग्रेसचे मनोधैर्य वाढले

राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या छत्रपती संभाजीनगर, मुंबई व नंतर नागपुरातील वज्रमूठ सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भाजप-शिंदे युती बॅकफूटवर जात असतानाच मविआतील तीन पक्षांमधले मतभेद उफाळून आले.  ...

पुढे काय? मुख्यमंत्री कोण...? सिद्धरामय्या की डी. के. शिवकुमार? - Marathi News | Karnataka election What next Who is the chief minister Siddaramaiah or D. K. Shivakumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढे काय? मुख्यमंत्री कोण...? सिद्धरामय्या की डी. के. शिवकुमार?

पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आमदारांमध्ये लोकप्रिय आहेत तसेच राहुल गांधी यांच्या पसंतीचे मानले जातात. दुसरे वरिष्ठ नेते डी. के. शिवकुमार मल्लिकार्जुन खरगे यांच्या खास मर्जीतील आहेत. ...

जय बजरंगबली, काँग्रेसच..., कर्नाटकमध्ये 34 वर्षांनंतर उत्तुंग यश; ‘४० टक्के कमिशनवाली सरकार’ मुद्दा ठरला प्रभावी - Marathi News | Jai Bajrangbali, Congress itself..., huge success in Karnataka after 34 years; The 'government with 40 percent commission' issue became effective | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय बजरंगबली, काँग्रेसच..., कर्नाटकमध्ये 34 वर्षांनंतर उत्तुंग यश; ‘४० टक्के कमिशनवाली सरकार’ मुद्दा ठरला प्रभावी

‘बजरंगबली’ काँग्रेसवर प्रसन्न होते व विजयामुळे हा पक्ष बाहुबली ठरला, असे चित्र या निवडणूक निकालांतून दिसून आले. या राज्यात काँग्रेसने तब्बल १० वर्षांनी स्वबळावर सत्ता मिळविली आहे.  ...