भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार हा शतप्रतिशत चोरच असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केली. ...
कर्नाटकमध्ये काँग्रेस 20 आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा पक्ष जेडीएस 8 जागा लढवत आहे. देवेगौडा तुमकुर मतदारसंघातून लढणार आहेत. तर त्यांचा आणखी एक नातू आणि मुख्यमंत्री कुमारस्वामींचा मुलगा निखिल मंड्यामधून लढत आहे. ...